Skip to main content

Posts

Showing posts with the label #divorce #rajgurunagar #rajgurunagarcourt #divorcelawyer

महसूल विभाग- Revenue Department - Gairan land

 गायरान जमीन म्हणजे काय ? तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 12 अन्वये, गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी, वनासाठी (forest), राखीव जळणासाठी (For reserve burning), गावातील गुराढोरांकरिता मोफत कुरणासाठी (For free grazing for cattle), राखीव गवतासाठी (For reserve grass), वैरणीसाठी for hatred, दहनभूमीसाठी (For crematorium) किंवा दफनभूमीसाठी (burial ground), गावठाणासाठी, छावणीसाठी (Camp), मळणीसाठी (threshing), बाजारासाठी (market), कातडी कमवण्यासाठी (Tanning Process’ of Animals Skin), रस्ते (Road), बोळ, उद्याने (Gardens), गटारे (sewers), यांसारख्या कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी वेगळे ठेवल्या जातात. अशा जमिनीपैकी मोफत कुरणासाठी (pasture) राखीव Reserve ठेवण्यात आलेल्या जमिनी या ‘गायरान जमीन’ आहेत. म्हणजेच आपल्या गावाच्या अवतीभोवती असलेल्या सार्वजनिक वापराकरिता ग्रामपंचायत किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असलेली जमीन म्हणजेच गायरान जमीन. या जमिनीचा ताबा (possession) हा ग्रामपंचायतीकडे असला तरी देखील याची मालकी ही शासनाची असते.

महसूल विभाग- Revenue Department

महसूल विभाग- Revenue Department गायरान जमीन- Gairan land नावावर होते का तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गायरान जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. अशा जमिनीचे मालक- owner हे शासन -Government स्वतः असते. गायरान जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर शासन असा उल्लेख असतो यामुळे ही जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. दुसरीकडे गायरान जमिनीच्या वापराकरिता (Use) किंवा हस्तांतरण (Transfer) करण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी (Concerned collector) महोदयाची पूर्वपरवानगी (prior authorization) आवश्यक असते. एकंदरीत गायरान जमीन ही शासनाच्या मालकीची असते आणि यावर ग्रामपंचायतीचा ताबा (Possession) असतो. तसेच ही जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर शासनाच्या मालकीचा उल्लेख असतो.

महसूल विभाग- Revenue Department

महसूल विभाग -Revenue Department 7/12 उताऱ्यावर एखादी नोंद talathi टाकत असतात. संबंधित नोंद मंजूर किंवा नामंजूर (Approved or Rejected) करण्याचा अधिकार मंडळ अधिकारी (Circle Officer) यांचा असतो. याबाबत कोणाचा आक्षेप (Objection) असल्यास त्यावर पुढील निर्णय घेण्याचा अधिकार (authority) उपविभागीय अधिकाऱ्यांना ( Sub-Divisional Officer) असतो. त्यासाठी कलम २४७ नुसार अपील-appeal करावे लागते. अनेकदा नोंदीवर निर्णय होण्यापूर्वी तक्रार निर्माण झाल्यास संबंधित मंडळ अधिकारी तलाठी (Concerned Circle Officer Talathi)  कडील तक्रार Register वर सुनावणी -hearing घेऊन कामकाज चालवतात. अनेकदा मंडळ अधिकारी (Circle Officer) यांच्याकडून किचकट प्रकरण असेल तहसीलदार (Tehsildar), नायब तहसीलदार (Naib Tehsildar), अव्वल कारकून यांच्याकडे वादग्रस्त प्रकरण (Controversial Case) वर्ग करून सुनावणी घेतात. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात ह्याच कलमानुसार अपील करावे लागते. अर्थातच अपिलावर वरिष्ठ अधिकाऱ्याने (Senior Officers) दिलेला निर्णय अमान्य असल्यास पुढील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे ह्याच कलमानुसार अपील दा

महसूल विभाग-Revenue Department

  महसूल विभाग- Revenue Department संबंधित महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer of the Revenue Department concerned), तहसीलदार (Tehsildar), नायब तहसीलदार (Naib Tehsildar), अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुध्द त्यांच्या लगतच्या वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे(Senior Revenue Officers) म्हणजे विभागीय आयुक्त (Commissioner), जिल्हाधिकारी (Collector), अप्पर जिल्हाधिकारी (Upper Collector), सहाय्यक जिल्हाधिकारी (Assistant Collector), निवासी उपजिल्हाधिकारी (Resident Deputy Collector), उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) यांच्याकडे appeal  किंवा पुनरिक्षण-revise अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय दिला जातो. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये appeal वर निर्णय घेतला जातो. कलम २५७ नुसार revise, कलम २५८ नुसार पुनर्विलोकन-review करण्याची तरतूद आहे.

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे/गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 13 एल    गैरकृषी अवधारणेसाठी मालमत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र --    ग्रामिण भागामध्ये असलेल्या शेतजमिनींचा तपशिल त्यामध्ये असलेल्या हिश्यांचा तपशिल     --    मालकी हक्क दर्शविण्याकरिता असलेला फेरफार     --    पक्षाच्या मालकीचे जमिनीचे स्थान     --    जमिनींचे स्थान     --    सदर शेती लागवडी योग्य आहे किंवा अलागवडी योग्य      --    बागायती शेतीचे स्वरुप     --    चालु वर्षी सदर मिळकतीमध्ये केलेली पिके     --    जर जमिन शेतीयोग्य नसल्यास तिच वापर व्यवसाय, भाडेपट्टा अथवा इतर कारणांकरिता केला असल्यास त्याचा तपशिल     --    प्रतिज्ञापत्र करणाऱ्याची मिळकत भाडेपट्ट्याने घेतलेली आहे, किंवा कसे, त्याची मुदत, त्याचे कार्यक्षेत्र     --    अ)म्हशी, गाई, शेळ्या, गुरे, कुक्कटपालन, मच्छिपालन, मधुमाशी पालन, अथवा इतर क

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 12 याव्दारे मी घोषीत करतो /करते की,     मी याव्दारे असे घोषीत करतो/करते की, मी वर नमुद केलेला संपुर्ण मजकुर त्यामध्ये उत्पन्न, खर्च, मालमत्ता आणि देयके आणि देयक की जे मला सर्व स्त्रोतांव्दारे मिळते ते खरे आहे. मी याव्दारे असेही घोषित करतो/करते की, वर नमुद केलेल्या उत्पन्न, खर्च, मालमत्ता आणि देयक या व्यतीरिक्त नाही     मी असे घोषीत करतो/करते की, माझा रोजगार, मालमत्ता, उत्पन्न, खर्च किंवा या प्रतिज्ञापत्रात समाविष्ट असलेल्या इतर माहीतीमध्ये झालेल्या कोणत्याही भौतीक बदलांच्या संदर्भात मी तातडीने या मे. न्यायालयास सुचित करणेचे मान्य करत आहेत.     मला असेही समजले आहे की, या प्रतिज्ञापत्रातील कोणतेही चुकीचे विधान न्यायालयाच्या अवमान केल्याने भारतीय दंड सहेतीचे कलम 199 सह कलम 191 आणि कलम 193 नुसार 7 वर्षे कारावयास आणि

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 11 के    जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा तपशिल --    अर्जदार किंवा इतर जोडीदार तात्पुरते किंवा कायमचे बाहेर परदेशात वास्तव्य करत असल्यास त्याचे नागरीकत्व, राष्ट्रीयत्व, सदर निवासस्थानाचा तपशील     --    असे अर्जदार/जोडीदाराचे नोकरीचे परकीय चलन सध्याची नोकरी चालु/ताज्या उत्पन्नाचा तपशिल अशा परदेशी नियोक्ता किंवा परदेशी संस्थाकडुन नोकरीचे पत्राव्दारे किंवा परदेशी नियोक्ता किंवा विदेशी संस्थाकडुन प्रशंसापत्र किंवा संबंधीत वित्तीय संस्थेचे उतारे     --    परदेशी कार्यक्षेत्रात अशा अर्जदार/जोडीदाराच्या घरगुती आणि इतर खर्चाचा तपशिल     --    परदेशात निवासात असलेल्या अर्जदार अथवा इतर जोडीदाराचे कर देयकाचा तपश

Affidavit Of Assets and Liabilities

 कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 10 जे    विरुध्द बाजुचे प्रतिज्ञापत्र करणाऱ्याने नमुद केलेले उत्पन्न, मालमत्ता आणि दायीत्वाचा तपशिल --    इतर जोडीदाराची शैक्षणीक व व्यवसायीक पात्रता     --    जोडीदार कमवता आहे का, तसे असल्यास जोडीदाराचा व्यवसाय आणि उत्पन्नाचा तपशिल द्या.     -- जोडीदार कमवता नसल्यास तो/ती स्वतःच्या निवासस्थाना मध्ये किंवा नियुक्त व्यवसाय/भागीदारीव्दारे प्रधान करण्यात आलेल्या निवासात रहावयास आहे काय     --    जोडीदाराचे उत्पन्न मालमत्ता आणि देयेके याबाबतचे कागदपत्रे असल्यास जोडा

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 9 आय     स्वरोजगार व्यक्ती/व्यवसायीक/व्यवसायीक व्यक्ती/उदयोजक  --          स्वरोजगार/व्यवसायाचे थोकड्यात वर्णन      --            व्यवसाय/स्वरोजगाराची जबाबदारी वैयक्तीक, एकमेव मालकीची, भागीदारीची, कंपनी अथवा व्यक्तींची, एकत्र हिंदु कुटुंबाचा व्यवसाय, अन्य कोणत्या स्वरुपात चालतो, त्यामध्ये अर्जदार यांच्या वाट्याचा तपशील भागीदारीच्या बाबतीत नफा/तोट्याचा हिस्सा तपशिलवार     --            व्यवसाय/स्वयंरोजगार/भागीदारीतुन मिळणारे निव्वळ उत्पन्न       --            व्यवसाय/स्वयंरोजगार/भागीदारीत काही जबाबदाऱ्या असलेल्या त्यांचे वर्णन       --          कंपनीच्या व्यवसायाच्या बाबतीत नफा दर्शविण्यासाठी शेवटचे ऑडीट केलेल्या ताळेबंदाची थोडक्यात माहीती द्या. आणि ज्या कंपनीत अशी पार्टी व्यवसायात आहे. त्या कंपनीचे नुकसान नम

Affidavit Of Assets and Liabilities

 कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र  / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 8 एच    .क्र.    प्रतिज्ञापत्र सदर करणाऱ्याचे दायीत्वाचा तपशिल          1          कर्ज उत्तरदायीत्व गहाणखत किंवा डिपॉजिट वर थकबाकी आकारल्यास काही असल्यास             2          कोणताही ई एम आय भरला असल्यास त्याचा तपशिल             3         कर्ज घेण्याचे किंवा असे कोणतेही उत्तरदायीत्व घेण्याचा दिनांक आणि हेतु         4        कर्जाऊ घेतलेले कोणतेही रक्कम, काही असल्यास, आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या तारखेपर्यंत भरलेली रक्कम         5        इतर दायीत्वाच्या बाबतीत संबंधीत माहीती    

Affidavit Of Assets and Liabilities

 कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र  / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 7 ग    अ.क्र.    प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या पक्षाची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता     1    स्वसंपादीत मालकी वहिवाटीच्या मिळकती         2    लग्नानंतर पक्षांच्या मालकीच्या मालमत्ता         3    कोणत्याही वडिलोपार्जित मालकीच्या मिळकतीमध्ये वाटा         4    पक्षाची इतर संयुक्त मालमत्ता (खाती/गुंतवणूक/एफडीआर/ म्युचअल फंड/स्टॉक डिबेंचर्स) त्याचे मुल्य व सद्यस्थिती         5    अचल संपत्तीचा ताबा आणि भाडे त्याबाबतचा तपशिल         6    प्रतिज्ञापत्र सादर करणाराने घेतलेले दिलेल्या कर्जाचे तपशिल         7    विवाहाचेवेळी व तदनंतर घेतलेल्या पक्षांचे दागदागीने व त्याचे वर्णन          8    अर्जदाराच्या मालकीच्या मालमत्तांचा विवाहासाठी केलेल्या बदलांची कृती किंवा व्यवहाराचा तपशिल अशी विक्री किंवा व्यवहाराची थोडक्यात का

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 6 फ    अ.नु.    प्रतिज्ञापत्र सदर करण्याचे उत्पन्नाचा तपशिल     1    नियोक्त्याचे नाव         2    कोणत्या पदावर/पदनाव         3    मासिक उत्पन्न         4    जर शासकीय नोकरदार असेल तर नवीनतम/चालु पगार प्रमाणपत्र किंवा सध्याचे वेतन स्लिप किंवा बँक खात्यात जमा होत असलेल्याचा पुरावा सादर करा.         5    जर नोकरदार खाजगी क्षेत्रात असेल तर अशा नियोक्ताची पदवी/कोणत्या पदावर नेमणुक आणि अशा व्यक्तीचे एकुण मासीक उत्पन्न दर्शविणारे प्रमाणपत्र सादर करा आणि सध्याच्या सबंधीत कालावधीसाठी फॉर्म नं.16 सादर करा         6    सध्याच्या रोजगाराच्या वेळी नियोक्त्यांकडुन काही परवाणग्या, लाभ घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, महागाई भत्ता किंवा इतर कोणत्याही सेवा लाभ प्रदान केल्या जात असतील तर त्याचा तपशिल         7    उत्पन्न कर आकारल

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 5 इ    अ.क्र. पक्षांच्या मुलांचा तपशिल 1 विद्यमान विवाह/वैवाहीक संबंध मागील विवाहातील मुलांची संख्या    2 मुलांचे नाव आणि वय    3 मुले ज्यांच्या ताब्यात आहेत त्या पालकांचा तपशिल    4 अ)मुलांचे अन्न, कपडे, वैद्यकीय खर्चाचा तपशिल     ब)शिक्षणावरील खर्च आणि सामान्य खर्चाचा क)मुलांचा अतिरीक्त शैक्षणिक, व्यवसायिक किंवा व्यवसायीक/ शैक्षणिक खर्चाचा तपशिल, विशिष्ठ प्रशिक्षण किंवा अवलंबुन मुलांचे विशिष्ठ कौशल्य प्रोग्रामचे खर्चाचा तपशिल    ड)मुलांचे शिक्षणाकरिता कोणतेही कर्ज, तारण, आकारलेले शुल्क किंवा हप्ता योजनेचे तपशिल (जर देय असेल किंवा दिलेले असेल) असल्यास त्याबाबतचा तपशिल    5 मुलांचे शिक्षणाकरिता कोणत्याही एका पक्षाकडुन काही एेश्चिक योगदान दिले जात आहे किंवा कसे, जर होय, तर त्याचा तपशिल द्या, कोणत्याही अतिरीक्त यो

Affidavit Of Assets and Liabilities

  कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 4 ड    अ.क्र. अवलंबुन असलेल्या सदस्यांकरीता होत असलेल्या वैद्यकीय खर्चाचा तपशील 1 पक्ष असो किंवा मुल/मुले कोणतीही शारिरीक अथवा मानसिक अपंगत्व किंवा गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. असल्यास वैद्यकिय तपशिल द्या. 2 अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्याला गंभीर अपंगत्व आहे किंवा असे. त्यासाठी सतत वैद्यकीय खर्चाची आवश्यकता आहे किंवा कसे. असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र आणि आणि अंदाजे वैद्यकिय खर्चाचा तपशिल द्या. 3 पक्ष असो किंवा मुल/मुली किंवा कोणताही अन्य सदस्य जीवघेणा रोगाने त्रस्त असेल, ज्यासाठी महाग आणि नियमित वैद्यकीय खर्च करावा लागत असेल, जर होय हॉस्पीटलायजेशन/वैद्यकीय खर्चाचा तपशिल.

Affidavit Of Assets and Liabilities

  कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 3 क    अ.क्र. अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्यांचा तपशिल 1 आश्चित कुटूंबातील सदस्यांचा तपशिल काही असल्यास    अ)आश्चित व्यक्तींशी संबंध    ब)आश्चित व्यक्तीचे वय आणि लिंग    2 अवलंबुन असलेल्यांच्या उत्पन्नांचे कोणतेही स्त्रोत/त्यात व्याजासह मालमलत्तेचे उत्पन्न, उत्पन्नावर पेन्शन, कर देय आणि इतर संबंधीत तपशिल    3 अवलंबुन असलेल्या व्यक्तींचा खर्च

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 2 ब    अ.क्र. कायदेशीर कारवाही आणि देखभालीचे खर्चाचा तपशिल 1 अर्जदार आणि बिगर अर्जदार यांच्यात देखभाल किंवा मुलाच्या पाठींब्यासंबंधी कोणत्याही चालु असलेल्या किंवा मागील कायदेशीर कारवाईचा तपशिल    2 कौटुंबीक हिंसाचार अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहीता, हिंदु विवाह कायदा, दत्तक आणि देखभाल कायदा अगर इ. मधुन उद्भवलेल्या कोणत्याही कार्यवाहीत कोणत्याही देखभालीबाबत आदेश करण्यात आला आहे काय? होय असल्यास कार्यवाहीत किती देखभालीचा खर्च दिला जाता असेल तर याची माहीती द्या. 3 वर कलम 2 मध्ये नमुद न्यायप्रकरणामध्ये झालेल्या आदेशाची प्रत द्या. 4 पुर्वी पारित झालेल्या देखभालीचे खर्चाबाबत आदेशाचे पालन केले आहे किंवा कसे, जर नसेल तर देखभालीची थकबाकी त्याचा तपशिल द्या. 5 देखभालीसाठी काही एेच्छिक योगदान दिले गेले आहे/भविष्यात केले ज

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 1 अ    अ.क्र. वैयक्तीक माहीती 1 नाव    2 वय/लिंग    3 पात्रता (शैक्षणीक आणि व्ययसायीक) 4 अर्जदार हा/ही वैवाहीक घरी/पालकांच्या घरी/स्वतंत्र निवास स्थानी रहात आहेत किंवा नाही कृपया वैवाहीक घर किंवा राहत्या जागेचा सदय रहिवाशी पत्ता आणि त्याचा तपशिल द्या. निवासस्थानाची मालकी जर कुटूंबातील इतर सदस्याच्या मालकीची असेल. 5 लग्नाची तारीख    6 विभक्त होण्याची तारीख    7 अर्जदाराचे सामान्य मासिक खर्च (भाडे, घरगुती खर्च, वैद्यकीय बिले, वाहतुक)

Affidavit Of Assets and Liabilities

 कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 1 - वैयक्तीक माहीती भाग 2 - कायदेशीर कारवाही आणि देखभालीचे खर्चाचा तपशिल भाग 3 - अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्यांचा तपशिल भाग 4 - अवलंबुन असलेल्या सदस्यांकरीता होत असलेल्या वैद्यकीय खर्चाचा तपशील भाग 5 - पक्षांच्या मुलांचा तपशिल भाग 6 - प्रतिज्ञापत्र सदर करण्याचे उत्पन्नाचा तपशिल भाग 7 - प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या पक्षाची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता भाग 8 - प्रतिज्ञापत्र सदर करणाऱ्याचे दायीत्वाचा तपशिल भाग 9 - स्वरोजगार व्यक्ती/व्यवसायीक/व्यवसायीक व्यक्ती/उदयोजक भाग 10 - विरुध्द बाजुचे प्रतिज्ञापत्र करणाऱ्याने नमुद केलेले उत्पन्न, मालमत्ता आणि दायीत्वाचा तपशिल भाग 11 - जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा

घटस्फोटामधील मेन्टेनन्स- पोटगी ची प्रक्रीया

   घटस्फोटामधील मेन्टेनन्स- पोटगी ची प्रक्रीया अर्जदारानी घटस्फोटाची केस दाखल केली असेल त्यामध्ये अर्जदार महिला असेल तर तिला घटस्फोटाच्या अर्जा सोबत मेंटेनन्सचा अर्ज देखील दाखल करता येतो जाब देणाऱ्यांना घटस्फोटाच्या केस च्या अर्जाबाबत व मेंटेनन्स अर्जावर कैफियत व जबाब दाखल करावा लागतो मेंटेनन्स अर्ज हा कोर्ट पहिला चालवते प्रथम मेन्टेनन्सच्या अर्जावर ऑर्डर होऊन मेंटेनन्स चालू होतो त्यानंतर अर्जदाराच्या मूळ घटस्फोटाच्या अर्जावर पुढील प्रक्रिया चालू होते पुरुष अर्जदार यांनी घटस्फोटाचा अर्ज कोर्टात केला असेल तर महिला जाबदेणार ही कोर्टात हजर होवुन जबाब दाखल करते त्यावेळी जबाबा सोबत मेन्टेनन्सचा अर्ज दाखल करु शकते. www.advocatesarika.com

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 3)

   घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 3) घटस्फोटाच्या केस मध्ये अर्जदार यांचा पुरावा बंद झाल्यानंतर जाब देणाऱ्यांचा पुरावा चालू होतो जाब देणार हे प्रथम पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून अर्जदार यांच्या अर्जातील मजकुर व विधाने ही बरोबर नाहीत व अर्जदार यांची मागणी ही कोर्टाने मान्य करु नये यासाठी योग्य ते पुरावे कोर्टात देवुन जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कैफीयत मधील मजकुर व विधाने व मागणी कोर्टात मान्य होणेसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावा व जे कोणी कोर्टात येवुन जाबदेणार यांच्या बाजुने साक्ष देणार आहेत त्या साक्षीदार याना साक्षी समन्स काढून कोर्टात हजर करतात किंवा साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र देवुन त्यांचा तोंडी पुरावा कोर्टात दाखल करतात जाब देणाऱ्यांचा पुरावा पूर्ण झाल्यानंतर जाब देणार हे पुरावा बंदची पुरशिस दाखल करतात त्यानंतर अर्जदार यांचे वकील व जाबदेणाऱ्यांचे वकील हे युक्तिवाद करतात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट हे दोन्ही पक्षाचे पुराव्याची पाहणी-छाटणी करुन ऑर्डर करतात www.advocatesarika.com