Skip to main content

Posts

Showing posts with the label #property

About Anti-Property Crimes

मालमत्तेच्या विरोधी अपराधांविषयी --- About anti-property crimes About Anti-Property Crimes चोरी - जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता Any movable property from the possession of the person , त्या व्यक्तीच्या संमतीवाचून अप्रामाणिकपणे Dishonestly without consent घेऊन जाण्याच्या उद्देशाने , तशी ती घेता यावी यासाठी स्थानभ्रष्ट Displaced करतो , त्याला तो चोरी करतो असे म्हटले जाते . -- जंगम मालमत्ता Movable property नसलेली एखादी वस्तू भूमीशी संलग्न Attached to the ground असे तो पर्यंत चोरीची विषय वस्तू The subject matter of the theft नसते , पण ती भूमीपासून विलग Separated from the land करण्यात आली की , लगेच चोरीची विषयवस्तू The subject of theft होऊ शकते .--- ज्या कृतीमुळे विलगीकरण Separation होईल त्यायोगे घडणारी स्थानभ्रष्टता चोरी Displacement theft असू शकते .--- एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू स्थानभ्रष्ट Displacement होण्यास प्रतिबंध करणारा अडथळा दूर Overcoming the obstructive barrier केल्यास , किंवा ती अन्य कोणत्याही वस्तूपासून वेगळी Separate केल्यास व त्याचप्रमाणे