Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

Speedy Disposal of Cheque Bounce Cases (In Marathi)

धनादेश बाऊन्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालय मार्गदर्शक तत्त्वे सुप्रीम कोर्टाने धनादेश बाऊन्स प्रकरणांची सुनावणी वेगवान करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिध्द केलेली आहेत . Speedy Disposal of Cheque Bounce Cases 7 मार्च , २०२० रोजी CJI Bobde and Justice L Nageswara Rao यांच्या खंडपीठाने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट या कायद्यातील कलम १ 38 अन्वये त्वरित खटल्याच्या पद्धती तयार करण्यासाठी सु - मोटो खटला दाखल केलेला होता . सुप्रीम कोर्टाने भारतातील 35 लाखाहून अधिक चेक बाऊन्स प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी विशिष्ट उपाय - योजना सुचविण्यासाठी पॅनेल गठित केले होते . मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आर . सी . चौहान यांच्या अध्यक्षतेखाली हे पॅनेल गठित करण्यात आले होते . पॅनेलला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते ज्यामुळे the subordinate courts च्या अडचणी वाढत आहेत . न्यायालयीन यंत्रणेतील चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये जवळपास 30 टक्के प्रकरणांची वाढ झाली असून निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट या कायद्यातील कलम १ 38 अन्वये चेक बाऊन्स केल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर कोर्टाने कोण

How To Obtain Bail In Criminal Case

फौजदारी (Criminal) प्रकरणांमध्ये जामीन प्रक्रिया How to obtain bail भारतीय राज्य घटनेत जीवन जगण्याचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे . भारतीय राज्य घटनेत जीवन जगण्याचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे . . वाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे विवादांचे प्रमाणही समाजात वाढले आहे . सततच्या विवादांमुळे ताण - तणाव निर्माण होवून कळत नकळत गुन्हा घडतो . घडलेल्या गुन्हयामध्ये अनेकांचा नाहक बळी जातो . कारण नसताना एखाद्या गुन्ह्यात नाव गोवल्याने न्यायालयात सुटकेसाठी जामीनदाराचा शोध घ्यावा लागतो . पोलिस स्टेशनमध्ये दखलपात्र व अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात . खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जामीन मंजूर करावयाचे की नाही हे न्यायालय ठरवते . How To Obtain Bail In Criminal Case  अदखलपात्र : न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास करण्याचा संबधित पोलीस अधिकारी यांना नसतो . पोलिसांना उपरोक्त प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीस अटक करता येत नाही . दखलपात्र : यात दोन प्रकार आहेत - 1) जामीनपात्र 2) अजामीनपात्र . जामीनपात्र गुन्ह्यात जामीन मिळवणे हा अधिकार असून अजामीनपात्र गुन्ह्यात आरोपीस जामीन देण्याचा अधिकार पु