मालमत्ता वाटपातील विधवा स्त्रीयांचे अधिकार The Rights Of Widows In The Distribution Of Property हिंदू सक्सेशन ॲक्ट आल्यानंतर पतीचे निधन झाल्यानंतर विधवा बायको ही मिळकतीला वारस होईल जरी विधवेने दुसरे लग्न केले असेल तरी . असा काही योग्य पुरावा नाहि की रितीरिवाजप्रमाणे तिने पुन्हा लग्न केल्याने तिचा मिळकतीतील हक्क संपतो . काही झाले तरी नवरा हा The Hindu Succession Act आल्यानंतर मयत झाला आहे . म्हणून बायको ही त्याला वारस ठरते व ती मर्यादित मालक नसते . तसेच कन्सॉल्डेशन स्कीम - एकत्रीकरण योजनामध्ये तिच्या नावावर मिलकत झालेली आहे . अशा मिळकतीवरील त्यानंतरचा दावा हा त्या कायद्याप्रमाने रद्दबादल होण्यास प्राप्त होतो . सन १ 956 पुर्वी मुलीचे वडील मयत झाले असलेतील व The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 व The Hindu Succession Act, १९५६ हे कायदे येण्यापुर्वी मुलगीला मर्यादीत मालकी (Limited Interest) हक्क मिळू शकत नाही . तसेच The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 व हिंदू सक्सेशन ॲक्ट येण्यापुर्वी मुलाच्या विधवा बायकोला मिळकतीत हक्क प्राप्त होत नाही . मुलाच्या विधवे...
We Make Law Easy For Everyone