Skip to main content

Posts

Showing posts with the label DivorceCase

घटस्फोटाची केस दाखल केल्यानंतर लागणारी कागदपत्रे

 घटस्फोटाची केस दाखल केल्यानंतर लागणारी कागदपत्रे  1)दापत्यांमध्ये दोघांपैकी कोणाकडुनही गैरक्रुत्य/गैरवागणुक घडल्यास पोलीस तक्रार केलेल्याची पोलीस स्टेशनची सही शिक्क्याची प्रत 2)वकीलांमार्फत नांदावयास जाण्यास/नांदावयस बोलवणेकामी लिगल नोटीस पाठवल्याची प्रत 3)पती पत्नी व त्यांचे नातेवाईकामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ठरलेल्या अटी व शर्तीचा समजुतिचा करारनामा 4)काही कारणे नांदायला जायचे नसल्यास/नांदायला बोलवले तरी नांदायला येत नसल्यास वकीलांमार्फत घटस्फोट मिळणेसाठी पाठवलेली लिगल नोटीस 5)ईमेल /व्हाटस्प /एस.एम. एस द्वारे अभद्र पणे संभाषण/ लेखी स्वरुपात दिलेला धमकी मजकुराची कागदपत्र (सदर वेळी ईमेल अॅड्रेस/ ज्या मोबाईलवरुन व्हाटस्प /एस.एम. एस आला असेल त्याची संपुर्ण माहिती नमुद करणे) 6)जर दापत्यामध्ये दोघांपैकी कोणालाही कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास शक्य असेल तर त्यांचे मेडिकल कागदपत्र 7)दापत्यामध्ये दोघांपैकी कोणालाही होत असलेल्या मानसिक /शारिरीक त्रासाबाबत शक्य असेल तर त्यांचे मेडिकल कागदपत्र 8)पत्नी/पती यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पहिल्या लग्नाविषयी लपवलेली माहीतीबाबत/फसवुन लग्न केल्याबाबत का