Skip to main content

Posts

Showing posts with the label dishonest

Fraudulent-Fraud-Cheating-Dishonest

ठकवणुकीविषयी फसवणूक Fraudulent fraud (of Cheating)   Fraudulent, Fraud, Cheating, Dishonest, Reputation ठकवणूक जो कोणी कोणत्याही व्यक्तीची दिशाभूल Misleading करुन , याप्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला एखाद्या इसमाकडे एखादी प्रॉपर्टी सुपुर्त करण्यात किंवा एखाद्या इसमाने एखादी प्रॉपर्टी ठेवून घ्यावी या गोष्टीला संमती ( कन्सेन्ट ) देण्यास कपटीपणाने किंवा अप्रमाणिकपणे Fraudulently or dishonestly प्रवृत्त करतो , अथवा याप्रमाणे दिशाभूल Misleading झालेल्या व्यक्तीची याप्रमाणे दिशाभूल Misleading झाली नसती तर तिने जी गोष्ट केली नसती , किंवा टाळली नसती आणि ज्या कृत किंवा अकृत गोष्टीमुळे Because of something done or not done कोणत्याही इसमास त्याचे स्वतःचे शरीर , मन , लौकिक Reputation किंवा प्रॉपर्टी यांच्या संबंधात नुकसान किंवा अपहानी - मिसॲप्रोप्रिएशन पोहोचते , किंवा पोहोचण्याचा संभव Possible to reach असतो अशी कोणतीही गोष्ट करण्यास किंवा न करण्यास प्रथमोक्त व्यक्तीला उद्देशपूर्वक प्रवृत्त करतो Motivates the first person purposefully, तो ' ठकवणूक fraud करतो ' असे म्हटले जाते . आपली