Skip to main content

Posts

Showing posts with the label bank

मयत व्यक्तीची बँकेत ठेवा असेल तर

  जर एखाद्या मयत व्यक्तीची बँकेत ठेवा असेल तर ती काढण्यासाठी वारसांना खालील कागदपत्रे कोटात दाखल करावी लागतात व त्यावरून ती रक्कम मिळणे कामी वारस प्रमाणपत्र घ्यावे लागते  १) सर्व वारसांचे आधार कार्ड  २) मयत व्यक्ती व वारसांची नोंद असलेले रेशन कार्ड  ३) मयत व्यक्तीचे ज्या बँकेत खाते आहे त्याचे कागदपत्र उदाहरणार्थ चेक बुक, पासबुक , फिक्स डिपॉझिट च्या पावत्या इत्यादी  ४) मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला  ५) लाईट बिल