जर एखाद्या मयत व्यक्तीची बँकेत ठेवा असेल तर ती काढण्यासाठी वारसांना खालील कागदपत्रे कोटात दाखल करावी लागतात व त्यावरून ती रक्कम मिळणे कामी वारस प्रमाणपत्र घ्यावे लागते
१) सर्व वारसांचे आधार कार्ड
२) मयत व्यक्ती व वारसांची नोंद असलेले रेशन कार्ड
३) मयत व्यक्तीचे ज्या बँकेत खाते आहे त्याचे कागदपत्र उदाहरणार्थ चेक बुक, पासबुक , फिक्स डिपॉझिट च्या पावत्या इत्यादी
४) मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
५) लाईट बिल