लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय?
भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत. लिव्ह-इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे.
![]() |
live-in relationship agreement |
लिव्ह-इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे:-
१. दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत.
2.दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे.
3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत. जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा/विधुर असू शकते.
४. दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात.
लिव्ह-इन रिलेशनशिपचा करारनामा (Agreement):
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात असताना करावयाची कर्त्यव्यपुर्ती तसेच संपुष्टात आणावयाच्या अटी व शर्तींचा पालन करण्याचा करारनामा केला जातो.
1. लिव्ह-इन रिलेशनशिप संपुष्टात आणताना स्थावर व जंगम मालमत्तेची विभागणी कशी करावी?
2. दैंनदिन जीवनात होणाऱ्या खर्चाची विभाणी.
3.लिव्ह-इन रिलेशनशिप हे दोघांच्याही संमतीने संपुष्टात आणता येते.
4.दोघांच्या समंतीने एकमेकांना पुरक अश्या अटी व शर्ती करारनाम्यात नोंद करु शकतात.
Written by Adv. Sarika Khude
(Rajgurunagar, Pune)