Skip to main content

Posts

Showing posts with the label non-bailable

The Laws against Cruelty and Dowry Death

498-A And Dowry Death 304-B  घरगुती जुलुम झाल्यामुळे व्यथित व्यक्तीचा जो खर्च झाला असेल किंवा तिला जे नुकसान सोसावे लागले असेल ते मिळण्याकरता व्यथित व्यक्तीने महिलांचा घरगुती जुलुमापासुन संरक्षण करण्यासंबंधीचा कायदा 2005 या कायद्याखाली दाखल केलेल्या अर्जाचे सुनावणीचे वेळेस प्रतिपक्षाने (कुणीही adult male person जिचे व्यथित व्यक्ती बरोबर घरगुती नातेसंबंध होते व आहेत आणि जिच्याविरुध्द महिलांचा घरगुती जुलुमापासुन संरक्षण करण्यासंबंधीचा कायद्यातील तरतुदीप्रमाणे व्यथित व्यक्तीने दाद मागितली असेल तो) व्यथित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दंडाधिकारी देवु शकतात. व्यथित पत्नी किंवा स्त्री जी विवाहाच्या नातेसंबंधाप्रमाणे रहात असेल ती सुध्दा पतीच्या नातेवाईकांविरुध्द किंवा Against male partners तक्रार करु शकेल.     मुलगा सज्ञान झाला म्हणजेच 18 वर्षाचा झाला की तो नोकरी धंदा करु शकतो असे कायदा गृहीत धरतो. एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे व हुंडाबळी या प्रमाणे घडणारे गुन्हे वेगवेगळे आहेत. सदरची दोन्ही कलमे एकमेकांशी संबंधित असली तरी गुन्ह्याचे स्वरुप व