Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

Wrongful Rstraint and Wrongful Comfinement

Wrongful Rstraint and Wrongful Comfinement गैरनिरोध व गैर परिरोध यांविषयी - Wrongful Rstraint  and Wrongful Comfinement Wrongful Restraint- गैरनिरोध - कोणत्याही व्यक्तीस ज्या दिशेने जाण्याचा हक्क -Right असेल अशा कोणत्याही दिशेने जाण्यास तिला जो कोणी इच्छापूर्वक अटकाव करतो त्या व्यक्तीस " गैरपणे निरुध्द करतो " असे म्हटले जाते . Exemption:- - जमीन किंवा पाणी यावरील ज्या खाजगी भागात असा अटकाव करण्याचा आपणास कायदेशीर राईट्स आहे असे एखादी व्यक्ती सद्भावपूर्वक समजत असेल त्या मार्गामध्ये असा restriction करणे हा या कलमाच्या अर्थानुसार क्राईम नाही . *W ला ज्या मार्गावरुन जाण्याचा राईट्स आहे , तो मार्ग बंद करण्याचा आपणास राईट्स आहे असे V सद्भावपूर्वक समजत नसताना तो मार्ग अडवतो . त्यामुळे W ला त्या मार्गाने जाण्यास प्रतिबंध होतो . V हा W ला गैरपणे निरुध्द करतो . Wrongful Confinement- गैर परिरोध - जो कोणी एखाद्या व्यक्तीस वेढणाऱ्या सीमांच्या पलीकडे जाण्यास प्रतिबंध होईल अशा रीतीने तिला गैरपणे निरुध्द करतो तो त्या व्यक्तीस " गैरपणे परिरुध्द " करतो असे म्हटले जाते . *V

What does quick with child mean? / Quick Unborn Child / Corrosive-substance

गर्भस्त्राव घडवून आणणे , अर्भकांना उघड्यावर टाकणे आणि अपत्यजन्माची लपवणूक करणे What does quick with child mean? / Quick Unborn Child / Corrosive-substance * गर्भस्त्राव घडवून आणणे - जो कोणी इच्छापूर्वक गर्भवती स्त्रीचा गर्भस्त्राव घडवून आणील त्याला - जर असा गर्भस्त्राव त्या स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी सद्भावपूर्वक घडवून आणलेला नसेल तर , तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील आणि हीच स्त्री जर पोटात वाढलेले मूल असेल तर सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल . - जी स्त्री स्वतःचा गर्भस्त्राव घडवून आणते ती या कलमाच्या अर्थकक्षेत येते . * स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणणे - जो कोणी गर्भस्त्राव घडवून आणणे या गुन्ह्यामध्ये वर्णन करण्यात आलेला अपराध त्या स्त्रीच्या , मग ती स्पंदित गर्भ असो अगर नसो , संमतीशिवाय करील त्याला , आजीव कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडास

The Role And Investigation Of The Police पोलिसांची भूमिका आणि तपास

The Role And Investigation Of The Police पोलिसांची भूमिका आणि तपास   गुन्हेगारी प्रक्रियेचा एक महत्त्वाचा विभाग म्हणजे तपास . एखादा गुन्हा घडल्यानंतरची पहिली पायरी किंवा एखाद्या गुन्ह्यासंबंधी पोलिस अधिकाऱ्याकडून मिळालेली माहिती म्हणजे ती म्हणजे तपास . गुन्हेगाराची ओळख पटविणे व त्याला खटल्यासाठी पुढे ढकलणे हा त्यामागील हेतू आहे ज्यात संहितेतील तरतुदीनुसार शिक्षा भोगावी लागेल . कलम १ 56 च्या गुन्हेगारी प्रक्रियेच्या कलमात पोलिस अधिकाऱ्यांना दखलपात्र गुन्ह्याच्या - प्रकरणांची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत   अदखलपात्र गुन्ह्याच्या प्रकरणांमध्ये , पोलिस अधिकाऱ्याला वॉरंटशिवाय चौकशी करण्याचे अधिकार नाहीत आणि त्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (Cr. P.C.) कलम १ 55 ( २ ) अंतर्गत वॉरंट मिळविणे आवश्यक आहे . एखाद्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये हे समाविष्ट आहे : गुन्हा घडलेल्या स्थळी जावून - घटनास्थळाची पाहणी करणे . खटल्यातील वस्तुस्थितीचे सत्यतेचे आकलन आणि परिस्थितीची तपासणी . संशयिताचा शोध आणि अटक . गुन्ह्यामधील समाविष्ट असू शकतात अशा पुरावाचे संग्रह : संबंधित व्यक्तींची परीक्षा