Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

Qualified Property For Partition - Overview and Analysis

Qualified Property For Partition - Overview and Analysis वाटपास पात्र मिळकती Qualified Property For Partition - Overview and Analysis मिळकती शाबिती वादीवर असते - सर्व एकत्र कुटुंबाची मिळकत ही वाटपाला पात्र असते . वादीला दाव्यातील मिळकत ही एकत्र कुटुंबाची आहे हे शाबीत करावे लागते . काही वेळेला जर एखादी मिळकत निरंतर कूळ हक्काने असेल तर ती मिळकत सुध्दा वाटपाला धरली जाते . अविभाज्य संपत्ती जी एकत्र कुटुंबाची आहे तिचे वाटप होत नाही . जंगम मिळकतीचे वाटप होते . एकत्र मिळकतीचे वाटप केले जात नाही - एकत्र कुटुंबातील मूर्ती किंवा देऊळ किंवा देव्हारा , समाधी मंदिर यांचे वाटप केले जात नाही किंवा ते विकले जात नाही . त्या बाबतीत कोर्ट खालीलप्रमाणे मार्ग वापरते . अ ) श्रेष्ठ सहदायिक ( सहहिस्सेदार ) यांना मूर्ती , देऊळ किंवा समाधी वगैरे दिले जाते आणि इतर सर्व हिस्सेदारांना योग्य वेळी प्रार्थना करणेस , पुजा करणेस , भेट देणेस संधी दिली जाते . ब ) सहवारसदार जेवढे आहेत त्यांच्यामध्ये आळीपाळीने त्यांच्या हिश्शाप्रमाणे देऊळ वगैरे धारण करणाऱ्या कोर्ट सुविधा उत्पन्न करुन देते . क ) एकत्र कुटुंबाकड

What Are The Rights of Illegitimate Children?

Right to Illegitimate Child अनौरस संतती व हक्क What Are The Rights of Illegitimate Children? जर लग्न रद्दबातल झाले असेल अगर शून्यकरणीय व शून्यनीय (Voidable) असेल तर त्यापासून झालेली त्यांची अनौरस (Legitimate) मुले ही वाटपाच्या दाव्यात जरुरीचे पक्षकार असतात . अनौरस मुले जी असतील त्यांना वडिलांच्या मिळकतीमध्ये हिस्सा येतो . वडिलांची स्वतःची मिळकत असेल तर अनौरस मुलाला त्या मिळकतीत हिस्सा येतो . दुसऱ्या पत्नीला फॅमिली पेन्शन किंवा इतर काही नोकरी वगैरे मिळकत नाही . परंतु दुसऱ्या बायकोची मुले वारस असतात . परंतु एकत्र कुटुंबाची मिळकत वडिलोपार्जित असेल तर त्यामध्ये अनौरस मुलांना हिस्सा प्राप्त होत नाही . एकत्र कुटुंबावर जर कर्ज असेल तर त्या कर्जाचा विचार वाटपाच्या वेळी करावा लागतो . कित्येक वेळेस वाटप केले जाते त्या वेळी एकत्र कुटुंबाचे कर्ज किती होते , ते पाहिले जाते . कित्येक वेळेस वडिलोपार्जित कर्ज मुलांना द्यावे लागते . काही Loan किंवा कोणती देणी असतील किंवा गहाण ठेवलॆली मिळकत सोडविणे असेल या सर्वांचा विचार वडिलोपार्वाजित मिळतीचे वाटपाच्या वेळी केला जातो . कित्येक वेळेला वडील पूर्वीच

What happens to the property of a person who dies without a Will?

मृत्युपत्र न करता वडिलांच्या मृत्यूनंतर  संपत्तीचे वितरण कसे होते? Distribution Of Property After Father's Death No Will    दि . ९ / ९ / २००५ रोजी हिंदू वारस कायदा दुरुस्ती प्रमाणे - एकत्र कुटुंबाची मालमत्ता असेल तर त्यातील सहहिस्सेदाराच्या मुलीला जन्मतःच सहदायिक म्हणून हक्क मिळतो व तीला मुलाइतकेच समान अधिकार व मिळकतीमध्ये हक्क मुलाइतकेच प्राप्त होतात . तसेच , हा कायदा आल्यानंतर कोणतेही न्यायालय हे मुलगा , नातू किंवा पणतू यांच्याविरुध्द कायदेशीररीत्या कर्जाच्या वसुलीचा दावा वडिल , आजोबा किंवा पणजोबा यांच्या विरुध्द करण्यास परवानगी देणार नाही . या गोष्टी २० डिसेंबर , २००४ पूर्वी झालेल्या वाटणीस लागू पडणार नाहीत .      वर लिहल्याप्रमाणे हिंदू वारसा कायदा , १९५६ हा अमलात आला आहे . हा कायदा अमलात आल्यानंतर प्रथमतःच एका सहहिस्सेदाराच्या मुलीला वाटपात काही हक्क , अधिकार दिले गेले . म्हणजेच मुलींना हक्क प्रथमतःच हिश्शामध्ये बहाल केले . महाराष्ट्र सरकारने मुलींना मिळकतीमध्ये हक्क देण्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली . ती सन १९९४ साली आली व त्यानंतर आता केंद्र सरकारने कलम ६ हे हिंदू वार