Skip to main content

Posts

The 15 Keys To Resolving Family Conflict: A Step-by-Step Guide

common family problems and how you can deal with them you might think your family Step 1 Identify the Problem Research shows you are likely to resolve a conflict in less than 15 minutes if you know its causes. The "You" in the question should be working as a team with your spouse, your children, siblings, mother, father, mother-in-law, father-in-law, friends, neighbors, and clergy. Do not assume others know or understand the root of your conflict. Find out the root cause of the conflict. This is the "Why" question. Ask yourself: • What is the purpose or need that is being met by the interaction? • If there is no purpose or need, what purpose or need is the interaction actually fulfilling? Ask yourself: What type of interaction is this? Is it one-on-one, two-on-one, or multi-generational? Is there clear communication? Step 2 Identify the Cause What are you really upset about? Do you know what is causing the conflict? Are there valid reasons that lead to this situ

What are the Property Rights/Share of an Adopted Child? in India

दत्तक मुलाला हक्क केव्हा येत नाही ? Property Rights Of An Adopted Child   The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 या कायद्याच्या कलम १४ प्रमाणे विधवा स्त्रीची Limited Estate हिचे रुपांतर पूर्ण मालकीत झाले असून दि हिंदू सक्सेशन ॲक्ट , १९५६ अमंलबजावणीनंतर जर विधवा स्त्रीने एखादा मुलगा दत्तक घेतल्यानंतर मिळालेल्या मिळकतीत कसलाही हक्क दत्तकास प्राप्त होत नाही . The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 अमलात आल्यानंतर एकत्र कुटुंबातील जर एखादा सहवारसदार मयत झाला व दि हिंदू सक्सेशन ॲक्ट , १९५६ अमलात आल्यानंतर जर विधवा स्त्रीने एखादा मुलगा दत्तक घेतला आणि एकत्र कुटुंब असेल आणि यांची एकत्रित मिळकत असेल तर दत्तक घेतलेल्या मुलाला कुटुंबाच्या मिळकतीत हक्क प्राप्त होतो . कायदेमंडळाने सक्सेशन ॲक्टप्रमाने कलम १४ (1) दाखल करुन हिंदू स्त्री मिळकतीची पूर्ण मालक असल्याबाबत सांगितलेले आहे . कोणत्याहि इस्टेटीचा वारसा हा अधांतरी किंवा तहकूब राहत नाही (Never in Abeyance) किंवा तात्पुरता स्थगित राहत नाही व एखादा माणूस मयत झाला तर त्याचा वारसा हा ताबडतोब (Suvivorship) उत्तरजीविता अगर (

The Rights Of Widows In The Distribution Of Property In India

मालमत्ता वाटपातील विधवा स्त्रीयांचे अधिकार The Rights Of Widows In The Distribution Of Property  हिंदू सक्सेशन ॲक्ट आल्यानंतर पतीचे निधन झाल्यानंतर विधवा बायको ही मिळकतीला वारस होईल जरी विधवेने दुसरे लग्न केले असेल तरी . असा काही योग्य पुरावा नाहि की रितीरिवाजप्रमाणे तिने पुन्हा लग्न केल्याने तिचा मिळकतीतील हक्क संपतो . काही झाले तरी नवरा हा The Hindu Succession Act आल्यानंतर मयत झाला आहे . म्हणून बायको ही त्याला वारस ठरते व ती मर्यादित मालक नसते . तसेच कन्सॉल्डेशन स्कीम - एकत्रीकरण योजनामध्ये तिच्या नावावर मिलकत झालेली आहे . अशा मिळकतीवरील त्यानंतरचा दावा हा त्या कायद्याप्रमाने रद्दबादल होण्यास प्राप्त होतो . सन १ 956 पुर्वी मुलीचे वडील मयत झाले असलेतील व The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 व The Hindu Succession Act, १९५६ हे कायदे येण्यापुर्वी मुलगीला मर्यादीत मालकी (Limited Interest) हक्क मिळू शकत नाही . तसेच The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 व हिंदू सक्सेशन ॲक्ट येण्यापुर्वी मुलाच्या विधवा बायकोला मिळकतीत हक्क प्राप्त होत नाही . मुलाच्या विधवेला प

Partition of Property Among Family Members in Percentage In India

नवीन कायदे - हिंदु वारसा कायद्यात झालेली दुरुस्ती  Partition of Property in Hindu Undivided Family (मालमत्तेचे विभाजन) हिंदु वारसा कायद्यामध्ये दि . २२ /6/1994 रोजी महाराष्ट्रात दुरुस्ती होऊन मुलींना हक्क (Survivorship) उत्तरजीवितेने दिले गेले . तसेच केद्र सरकारने सन २००५ पासून हिंदु वारसा कायद्यामध्ये नवीन कलमांचा समावेश करुन त्यात मुलींना मुलांइतकाच हिस्सा दिला आहे . मिताक्षरमध्ये सहवारसदार म्हणून मिळकतीमध्ये हक्क असेल तर त्याचा हिस्सा हा (Survivorship) उत्तरजीवितेने त्याच्या वारसाकडे जातो . परंतु जर मयत याचा स्त्री नातेवाईक क्लास 1 शेड्युलमधील जिवंत असेल किंवा पुरुष नातेवाईक ह्या वर्गातील स्त्री पासून हक्क सांगणारा असेल तर Joint Family मधील सर्व मिळकतीतील हिस्सा हा जर कोणत्याही मृत्युपत्र (Will) द्वारे नियोजित केला गेला नसेल तर त्याचा हिस्सा (Succession) उत्तराधिकार या कायद्याप्रमाणे मिळते व तो हिस्सा (Survivorship) उत्तरजीवित्वाने प्राप्त होत नाही . Hindu Succession Act मधील सुधारीत कलमाप्रमाणे स्त्रीला व मुलीला प्रथमच Joint Hindu Family च्या म्हणजेच coparcenary Property

How to Make Partition of Property Among Family Members?

संपत्ती - वाटपाबद्दल माहीती Family Property Partition In India सर्वसाधारण वाटपासंबंधी कल्पना अशी आहे की , मिळकतीचे सरसनिरस मानाने तुकडे पाडून वाटप करणे . सर्वसाधारण समाजात स्थावर मिळकतीचे वाटप केले जाते व जंगम मिळकतीत ज्याचे त्याला मिळकतीत प्रत्यक्षात देणे यालाही वाटप म्हटले जाते . प्रत्यक्ष वाटप हा भाग कायद्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचा असतो व दिवाणी व्यवहारसंहितेप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी शेतजमिनीविषयक कायद्याचे अधीन राहून दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यास अनुसरुन केले जाते . इतर घरे - दारे , पडीक जागा किंवा जंगम मिळकत यांचे वाटप कोर्टकमिशनरमार्फत केले जाते . वास्तविक , हिंदू कायद्याप्रमाणे फक्त सरस - निरस मानाने तुकडे पाडणे , स्वतंत्र मिळकत विभक्त करणे एवढाच अर्थ अभिप्रेत नाही ; तर तो हिस्सा किती येतो हे पाहण्याचे महत्त्वाचे काम असते . त्यासाठी हिंदू एकत्र कुटुंबात नक्की वारस कोण आहेत व त्यांचा हिस्सा नक्की किती आहे , कोणती मिळकत एकत्र कुटुंबाची आहे , कोणते हस्तांतर कायद्याला धरुन आहे व सरस - निरसपणा हा निश्चित कायद्याप्रमाणे ठरविला जावा म्हणून कोर्ट वाटप केले जाते . वास्तवि