अपनयन (Kidnapping), गुलामगिरी (Slavery) अपहरण (Abduction) व वेठबिगार (Forced Labour) यांविषयी Kidnapping, Slavery, Abduction,Forced Labour à¤ारतातून अपनयन करणे व कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन असे दोन अपनयनचे प्रकार आहेत . जो कोणी कोणत्याही व्यक्तीस तिच्या किंवा त्या व्यक्तीच्या वतीने संमती consent देण्यास विधितः प्राधिकृत Legally authorized असलेल्या व्यक्तीच्या संमतीवाचून Without consent à¤ारताच्या सीमेबाहेर नेतो तो त्या व्यक्तीचे à¤ारतातून किटन्यापिंग करतो असे म्हटले जाते . जी अज्ञान व्यक्ती male असल्यास (16) वर्षे वयाखालील असेल किंवा ती female असल्यास (18) वर्षे वयाखालील असेल तिला अथवा कोणत्याही मनोविकल Psychological व्यक्तीला जो कोणी अशा अज्ञान व्यक्तीच्या किंवा मनोविकल Psychological व्यक्तीच्या कायदेशीर पालकाच्या ताब्यातून In the custody of a legal parent अशा पालकाच्या संमतीवाचून Without consent घेऊन जाईल किंवा à¤ुरळ पाडून By seduction नेईल तो अशा अज्ञान किंवा मनोविकल Psychological व्यक्तीचे कायदेशीर पालकाच्या ताब्यातून In the custody of a legal parent किडन्यापिंग करत...
We Make Law Easy For Everyone