फौजदारी (Criminal) प्रकरणांमध्ये जामीन प्रक्रिया How to obtain bail भारतीय राज्य घटनेत जीवन जगण्याचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे . भारतीय राज्य घटनेत जीवन जगण्याचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे . . वाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे विवादांचे प्रमाणही समाजात वाढले आहे . सततच्या विवादांमुळे ताण - तणाव निर्माण होवून कळत नकळत गुन्हा घडतो . घडलेल्या गुन्हयामध्ये अनेकांचा नाहक बळी जातो . कारण नसताना एखाद्या गुन्ह्यात नाव गोवल्याने न्यायालयात सुटकेसाठी जामीनदाराचा शोध घ्यावा लागतो . पोलिस स्टेशनमध्ये दखलपात्र व अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात . खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जामीन मंजूर करावयाचे की नाही हे न्यायालय ठरवते . How To Obtain Bail In Criminal Case अदखलपात्र : न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास करण्याचा संबधित पोलीस अधिकारी यांना नसतो . पोलिसांना उपरोक्त प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीस अटक करता येत नाही . दखलपात्र : यात दोन प्रकार आहेत - 1) जामीनपात्र 2) अजामीनपात्र . जामीनपात्र गुन्ह्यात जामीन मिळवणे हा अधिकार असून अजामीनपात्र गुन्ह्यात आरोपीस जामीन देण्याचा अधिका...
We Make Law Easy For Everyone