फौजदारीपात्र बलप्रयोग (Criminal Force) आणि हमला (Assault) याविषयी
![]() |
Criminal Force and Assault |
एखाद्याने जर अन्य व्यक्तीच्या ठायी speed निर्माण केली किवा speed बदल अगर speed विराम घडवून आणला अथवा ज्यायोगे एखाद्या पर्दार्थाच्या त्या अन्य व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी किंवा त्या अन्य व्यक्तीने परिधान केलेल्या किंवा जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूशी contact घडेल किंवा अशा contactमुळे त्या अन्य व्यक्तीचा Touch संवेदनेवर परिणाम होईल अशाप्रकारे स्थित असलेल्या कोणत्याही वस्तूशी contact घडेल अशा तऱ्हेने त्या पदार्थाच्या ठायी अशी गती निर्माण केली किंवा असा speed बदल अगर speed विराम घडवून आणला तर तो त्या अन्य व्यक्तीच्या बाबतीत Criminal Force करतो असे म्हटले जाते. मात्र speed निर्माण करणाऱ्या किंवा speed बदल अगर speed विराम घडवून आणणाऱ्या व्यक्तीने, यात यापुढे वर्णन करण्यात आलेल्या तीन प्रकारांपैकी एका प्रकारे गती निर्माण केली असली पाहिजे किंवा speed बदल अगर speed विराम घडवून आणला असला पाहिजे.
*स्वतःचे physical strength वापरणे
*एखादा पदार्थ अशा स्थितीत ठेवणे, की जेणेकरुन स्वतःला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला आणखी काही कृती करावी न लागता speed निर्माण होईल किंवा speed बदल अगर speed विराम घडून येईल.
*कोणत्याही animal ला गतिमान होण्यास, speed change करण्यास किंवा speed विराम करण्यास motivate करणे.
जर कोणी कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, त्या व्यक्तीच्या Without consent हेतुपुर्वक फोर्स वापरला गेला असेल आणि तो कोणत्याही क्राईम करण्याच्या प्रयोजनार्थ असेल अथवा ज्या व्यक्तिच्या बाबतीत फोर्स वापरण्यात आला त्या व्यक्तीस अशा फोर्सव्दारे नुकसान पोचावी किंवा भीती वाटावी किंवा त्रास व्हावा असा त्याचा हेतु असेल अथवा अशा फोर्समुळे तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, तो त्या अन्य व्यक्तीच्या बाबतीत Criminal Force वापरतो असे म्हटले जाते.
*W हा नदीकिनाऱ्याला दोराने बांधून ठेवलेल्या नावेत बसलेला आहे. V दोर सोडून टाकतो आणि अशा प्रकारे उद्देशपूर्वक नावेला प्रवाहामध्ये वाहत जायला लावतो. याबाबतीत V उद्देशपूर्वक W च्या ठायी गती निर्माण करतो आणि तो पदार्थांना अशा रीतीने विशिष्ट स्थितीत ठेवून ही गोष्ट करतो की, कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणतीही कृती करावी न लागता गती निर्माण होते. म्हणून V ने W च्या बाबतीत उद्देशपूर्वक Force केला आहे आणि जर कोणताही अपराध करण्यासाठी किंवा या Force मुळे W ला damage पोहोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा अशा उद्देशाने किंवा तसे होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना V ने W च्या Without consent तसे केले असेल तर, V ने W च्या बाबतीत Criminal Force वापरला आहे.
* W रथावर आरुढ झाला आहे. V हा W च्या घोड्यांना चाबूक मारतो व त्याव्दारे त्यांना त्यांचा speed वाढवायला भाग पाडतो. याबाबतीत V ने animals यांना त्यांच्या speed मध्ये change करण्यास प्रवृत्त करून W च्या speed मध्ये बदल घडवला आहे. त्याअर्थी V ने W च्या बाबतीत Force केला आहे आणि V ने crime करण्यासाठी उद्देशपूर्वक W च्या Without consent हे केले असल्यामुळे. V ने W च्या बाबतीत Criminal Force वापरला आहे.
* W पालखीमधून जात आहे. W ची Forcible चोरी करण्याच्या उद्देशाने V पालखीचा दांडा धरतो व पालखी थांबवतो. याबाबतीत V ने W च्या ठायी speed विराम घडवून आणला असून त्याने हे आपल्या शारीरिक सामर्थ्याने केले आहे. त्याआर्थी, V ने W च्या बाबतीत Force केला आहे आणि V ने अपराध करण्यासाठी W च्या Without consent हे केले असल्यामुळे. V ने W च्या बाबतीत Criminal Force वापरला आहे.
* V हा W ला रस्त्यामध्ये हेतुपूर्वक पुश करतो. याबाबतीत V ने स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याचा वापर करुन W शी contact होईल अशाप्रकारे स्वतःच्या शरीराला speed दिला आहे. त्याअर्थी, V ने W च्या बाबतीत Force केला आहे आणि जर ज्यामुळे W ला damage पोहोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा या हेतुने किंवा तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना V ने W च्या Without consent तसे केले असेल तर, त्याने W च्या बाबतीत Criminal Force वापरला आहे.
* V हा stone फेकतो, त्या दगडाचा अशा प्रकारे W शी किंवा W च्या कपड्याशी किंवा W ने जवळ बाळवलेल्या कोणत्याही वस्तूशी contact घडावा किंवा तो दगड पाण्यात पडून W च्या कपड्यावर किंवा W ने जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूवर जल उडावे असा V चा उद्देश आहे किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव आहे. याबाबतीत, जर दगडफेकीमुळे परिणामी एखाद्या पदार्थाचा W शी किंवा त्याच्या कपड्यांशी contact घडून आला असेल तर, V ने W च्या बाबतीत फोर्स वापरला आहे आणि जर त्यामुळे W ला damage पोहोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा अशा उद्देशाने V ने W च्या Without consent तसे केले असेल तर, V ने W च्या बाबतीत Criminal Force वापरला आहे.
* V एका स्त्रीचा बुरखा हेतूपूर्वक पुल करतो. याबाबतीत V हा त्या स्त्रीच्या बाबतीत हेतुपूर्वक Force वापरतो आणि जर त्यामुळे तिला damage पोहोचावी, Fear किंवा distress निर्माण व्हावा अशा हेतुने किंवा तसे होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना त्याने तिच्या Without consent तसे केले असेल, तर त्याने तिच्या बाबतीत Criminal Force वापरला आहे.
* W स्नान करीत आहे. V आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळते पाणी, ते उकळते आहे हे माहीत असून ओततो. याबाबतीत V उद्देशपूर्वक स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याने उकळत्या पाण्यामध्ये अशा प्रकारे गती निर्माण करतो की, ज्यामुळे त्या पाण्याचा Wशी संपर्क घडतो किंवा अशा संपर्कामुळे W च्या स्पर्श संवेदनेवर नक्कीच परिणाम होईल अशा ठिकाणी असलेल्या दुसऱ्या पाण्याशी संपर्क घडतो. त्याअर्थी V ने W च्या बाबतीत उद्देशपूर्वक Force केला आहे आणि जर त्यामुळे W ला damage पोहोचावी किंवा भीती वाटावी किंवा त्रास व्हावा अशा उद्देशाने किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असताना V ने W च्या Without consent तसे केले असेल तर, त्याने Criminal Force वापरला आहे.
* W च्या Without consent, V हा कुत्र्याला W च्या अंगावर धावून जाण्यास चिथावणी देतो. याबाबतीत W ला damage पोहोचावी किंवा भीती वाटावी किंवा त्रास व्हावा असा V चा उद्देश असेल तर, तो W च्या बाबतीत Force करतो.
हमला-
जर कोणी कोणताही gesture किंवा कसलाही तयारी केली आणि असा gesture किंवा तयारी यामुळे जो कोणी तो हावभाव किंवा तयारी करील तो समक्ष हजर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत Criminal स्वरुपाचा Force वापरण्याच्या बेतात आहे अशी धास्ती त्या व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावी असा त्यामागे त्याचा उद्देश असेल किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, तो हमला करतो असे म्हटले जाते.
*Explanation-
केवळ उच्चारलेले word हे हमला या सदरात मोडत नाहीत. पण एखादी व्यक्ती जे word उच्चारील त्यामुळे, ज्यायोगे तिचे gesture किंवा तयारी ही हमला म्हणून गणता येईल अशा प्रकारचा अर्थ त्या gesture ला किंवा तयारीला प्राप्त होऊ शकेल.
*V हा W वर मूठ उगारतो, V हा W वर प्रहार करण्याचा बेतात आहे अशी त्यामुळे W ची समजूत व्हावी असा V चा उद्देश आहे किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव आहे. V ने हमला केला आहे.
* V एका चावऱ्या कुत्र्याची मुसकी सोडू लागतो, V हा कुत्र्याला W वर हल्ला चढवायला लावण्याच्या बेतात आहे त्यामुळे W ची समजूत व्हावी असा V चा उद्देश आहे किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव आहे. V ने W वर हमला केला आहे.
*”मी तुला आता झोडपून काढील" असे W ला म्हणत असता V हातात काठी घेतो. याबाबतीत काही झाले तरी V ने उच्चारलेल्या नुसत्या शब्दांची गणना हमल्यामध्ये होऊ शकली नसती आणि अन्य कोणत्याही परिस्थितीविशेषाच्या अभावी नुसत्या हावभावाची गणना हमल्यामध्ये होऊ शकली नसती तरीही, उच्चारलेल्या शब्दांनी ज्याचा खुलासा झाला तो हावभाव हमला या सदरात मोडू शकेल.