महिलांसाठी मुद्रांक शुल्क सवलत महिलांना घर खरेदीदारांसाठी एक टक्का मुद्रांक शुल्क माफी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2021 रोजी महिलांसाठीच्या मुद्रांक शुल्कावर एक टक्क्यांची सूट 1 एप्रिल 2021 पासून लागू झालेला असून महाराष्ट्र राज्य सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात महिलांच्या मुद्रांक शुल्कावर 1% सवलत जाहीर केलेली आहे. महिलांना घर खरेदीदारांसाठी एक टक्का मुद्रांक शुल्क माफी महिलांना मुद्रांक शुल्कावर 1% सवलत आहे निवासी मालमत्ता ( घर , फ्लॅट , बंगला इ .) खरेदी करावयाची असून विक्री डीड ( जमीन व व्यावसायिक मालमत्ता वगळण्यात आल्या आहेत ) नोंदणी करून इच्छुक असलेल्या महिलांसाठी राजमाता ग्रह स्वामिनी योजनेंतर्गत उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली असून निवासी मालमत्तांवर 1% सवलत मिळवू शकतात . स्थावर मालमत्ता ( केवळ निवासी ) वैयक्तिकरीत्या किंवा सह - मालकासह ( केवळ महिला ) खरेदी करण्याची स्त्रिया इच्छा असल्यास , मुद्रांक शुल्कात 1% सवलत मिळू शकते . सदर आदेशांन्वये देण्यात आलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ हा केवळ एक किंवा अनेक महिला खरेदीदार असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रहीवाशी घटक...
We Make Law Easy For Everyone