चेक देणाऱ्याने घ्यावयाची काळजी 1)चेक देताना चेक वरील सर्व माहिती तारखेसहित भरून देणे 2)चेक आपण कशासाठी देत आहोत याचा एक करारनामा करणे. 3)चेक हा सिक्युरिटी म्हणून दिला असल्यास व त्याबाबत लेखी स्वरूपात पुरावा असल्यास चेक बाउन्स केस मध्ये चेक देणार यास फायदा होतो 4)कर्ज परतफेड केल्यानंतर त्याचा करारनामा करून ठेवावा हात उसने कर्ज घेतल्यानंतर काही काळानंतर जर कर्ज फेडले असेल तर सिक्युरिटी म्हणून दिलेला चेक हा परत घेणे. 5)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर देखील चेक परत देत नसेल तर चेक घेणारा व्यक्तीस वकिलाऺमार्फत लीगल नोटीस पाठवावी 6)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर देखील चेक परत देत नसेल तर त्याच्या विरुद्ध किंवा चेक हरवल्याची/चेक गहाळ झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करणे 6)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर देखील चेक परत देत नसेल तर सदर चेकचे ट्रांजेक्शन थांबवण्यासाठी बँकेस लिखित स्वरूपात किंवा मेल द्वारे कल्पना देणे
We Make Law Easy For Everyone