Skip to main content

Property Fraudulent Deed And Disposal

प्रॉपर्टीचे कपटपूर्ण विलेख आणि विल्हेवाटी Fraudulent deed And disposal याविषयी-

Fraudulent deed And disposal


प्रॉपर्टीची धनकोमध्ये विभागणी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ती अप्रामाणिकपणाने हलविणे किंवा लपविणे Moving or hiding it dishonestly to prevent it from splitting into debtors -

जो कोणी एखादी प्रॉपर्टी dishonestly किंवा कपटीपणाने हलविली, लपवून Deceptively moved, concealed ठेवली किंवा एखाद्या व्यक्तीकडे सुपूर्त केली अथवा पर्याप्त प्रतिफलाविना Without adequate returns कोणत्याही व्यक्तीकडे हस्तांतरित Transferred केली, किंवा हस्तांतरित Transferred करविली आणि त्यायोगे आपल्या धनकोंमध्ये किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या धनकोंमध्ये कायद्यानुसार त्या प्रॉपर्टीची विभागणी होण्यास प्रतिबंध करण्याचा त्याचा उद्देश असेल किंवा त्यामुळे तसा प्रतिबंध होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, त्याला 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या इमप्रिजेनमेन्टची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही पनिशमेन्ट होतील.

धनकोंना ऋण उपलब्ध होऊ देण्यास अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने प्रतिबंध करणे. Dishonestly or fraudulently preventing creditors from making loans available-

जो कोणी स्वतःला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला येणे असलेले कोणतेही ऋण Debt किंवा मागणी रक्कम demand amount आपल्या ऋणांच्या debts किंवा अशा अन्य व्यक्तीच्या ऋणांच्या फेडीसाठी फायद्यानुसार उपलब्ध Available at interest for repayment of loans होऊ देण्यास अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने प्रतिबंध Prevention of dishonesty or deceit करील त्याला, 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या इमप्रिजेनमेन्टची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही पनिशमेन्ट होतील.

प्रतिफलाबाबतचे (About rewards) खोटे कथन अंतर्भूत असणारे हस्तांतरणपत्र (Deed of transfer) अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने Dishonestly or insidiously निष्पादित करणे (To execute)-- Execution of dishonest or fraudulent transfers involving false statements of return

ज्याव्दारे कोणतीही प्रॉपर्टी किंवा तिच्यातील कोणतीही हितसंबंध हस्तांतरीतtransfer झाल्याचे किंवा ते एखाद्या प्रभारास अधीन Subject to a charge झाल्याचे दिसते आणि ज्यामध्ये असे हस्तांतरण transfer किंवा प्रभार याच्या प्रतिफलासंबंधी Reimbursement of charges, किंवा ज्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या उपयोगासाठी किंवा फायद्यासाठी त्याचे प्रवर्तन Its enforcement for the benefit होणे वस्तुतः उद्देशित आहे त्यांच्यासंबंधी ज्यामध्ये कोणतेही खोटे कथन अंतर्भूत आहे असा कोणताही विलेख Deed किंवा संलेख जो कोणी अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने स्वाक्षरित Signed dishonestly or fraudulently करील, निष्पादित execute करील, किंवा त्यास पक्ष होईल त्याला, 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या इमप्रिजेनमेन्टची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही पनिशमेन्ट होतील.

प्रॉपर्टी dishonestly or fraudulently हलविणे किंवा लपवून Moving or hiding ठेवणे-

जो कोणी अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने dishonestly or fraudulently आपली किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीची कोणतीही प्रॉपर्टी लपवून ठेविल किंवा हलवील Will hide or move, अथवा ती लपवण्याच्या किंवा हलवण्याच्या कामी अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने dishonestly or fraudulently साह्य करील अथवा ज्यास आपण हक्कदार Entitled आहोत अशी कोणतीही येणे रक्कम किंवा हक्कमागणी अप्रामाणिकपणाने Amount due or claim unjustly सोडून देईल त्याला, 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या इमप्रिजेनमेन्टची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही पनिशमेन्ट होतील.

 

Written by Adv. Sarika Khude

Rajgurunagar, Pune

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्