Skip to main content

Posts

Showing posts with the label Maharashtra offers 1% stamp duty concession to women

Stamp Duty Concession In Maharashtra महिलांना घर खरेदीदारांसाठी एक टक्का मुद्रांक शुल्क माफी

महिलांसाठी मुद्रांक शुल्क सवलत महिलांना घर खरेदीदारांसाठी एक टक्का मुद्रांक शुल्क माफी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2021 रोजी महिलांसाठीच्या मुद्रांक शुल्कावर एक टक्क्यांची सूट 1 एप्रिल 2021 पासून लागू झालेला असून महाराष्ट्र राज्य सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात महिलांच्या मुद्रांक शुल्कावर 1% सवलत जाहीर केलेली आहे. महिलांना घर खरेदीदारांसाठी एक टक्का मुद्रांक शुल्क माफी महिलांना मुद्रांक शुल्कावर 1% सवलत आहे निवासी मालमत्ता ( घर , फ्लॅट , बंगला इ .) खरेदी करावयाची असून विक्री डीड ( जमीन व व्यावसायिक मालमत्ता वगळण्यात आल्या आहेत ) नोंदणी करून इच्छुक असलेल्या महिलांसाठी राजमाता ग्रह स्वामिनी योजनेंतर्गत उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली असून निवासी मालमत्तांवर 1% सवलत मिळवू शकतात . स्थावर मालमत्ता ( केवळ निवासी ) वैयक्तिकरीत्या किंवा सह - मालकासह ( केवळ महिला ) खरेदी करण्याची स्त्रिया इच्छा असल्यास , मुद्रांक शुल्कात 1% सवलत मिळू शकते . सदर आदेशांन्वये देण्यात आलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ हा केवळ एक किंवा अनेक महिला खरेदीदार असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रहीवाशी घटक