अपनयन(Kidnapping), गुलामगिरी(Slavery) अपहरण(Abduction)व वेठबिगार(Forced Labour) यांविषयी
Kidnapping, Slavery, Abduction,Forced Labour |
भारतातून अपनयन करणे व कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन असे दोन अपनयनचे प्रकार आहेत.
जो कोणी कोणत्याही व्यक्तीस तिच्या किंवा त्या व्यक्तीच्या वतीने संमती consent देण्यास विधितः प्राधिकृत Legally authorized असलेल्या व्यक्तीच्या संमतीवाचून Without consent भारताच्या सीमेबाहेर नेतो तो त्या व्यक्तीचे भारतातून किटन्यापिंग करतो असे म्हटले जाते.
जी अज्ञान व्यक्ती male असल्यास (16) वर्षे वयाखालील असेल किंवा ती female असल्यास (18) वर्षे वयाखालील असेल तिला अथवा कोणत्याही मनोविकल Psychological व्यक्तीला जो कोणी अशा अज्ञान व्यक्तीच्या किंवा मनोविकल Psychological व्यक्तीच्या कायदेशीर पालकाच्या ताब्यातून In the custody of a legal parent अशा पालकाच्या संमतीवाचून Without consent घेऊन जाईल किंवा भुरळ पाडून By seduction नेईल तो अशा अज्ञान किंवा मनोविकल Psychological व्यक्तीचे कायदेशीर पालकाच्या ताब्यातून In the custody of a legal parent किडन्यापिंग करतो असे म्हटले जाते.
जी कोणतीही व्यक्ती आपण एखाद्या अनौरस बालकाचा पिता (Father of an illegitimate child) असल्याचे सद्भावपूर्वक (In good faith) समजत असेल किंवा अशा बालकाच्या कायदेशीर अभिरक्षेला (Custody) आपण हक्कदार असल्याचे सद्भावनापूर्वक (In good faith) समजत असेल तिने केलेली कोणतीही कृती जर अनैतिक व अवैध Immoral and illegal प्रयोजनार्थ करण्यात आलेली नसेल, तर अशा कृतीला किडन्यापिंग म्हणता येणार नाही.
जो कोणी कोणत्याही व्यक्तिस, एखाद्या ठिकाणाहून दूर जाण्यास बलप्रयोगाने Forcibly भाग पडतो अथवा तसे करण्यास कोणत्याही फसवणुकीच्या उपायांनी प्रवृत्त Induced by fraudulent measures करतो तो त्या व्यक्तीचे ॲबडक्शन करतो असे म्हटले जाते.
किटन्यापिंग बद्दल पनिशमेन्ट: जो कोणी कोणत्याही व्यक्तीचे भारतातून किंवा कायदेशीर पालकाच्या ताब्यातून किटन्यापिंग करील त्याला, 7 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या Deadline ची कोणत्यातरी एका वर्णनाच्या imprisonment ची पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
भीक मागण्यासाठी अज्ञान व्यक्तीचे किडन्यापिंग करणे किंवा तिला विकलांग करणे :--- अ)कोणत्याही अज्ञान व्यक्तीस भीक मागण्याच्या कामी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता जो कोणी अशा व्यक्तीचे किडन्यापिंग करील किंवा आपण अज्ञान व्यक्तीचा कायदेशीर पालक नसताना त्या अज्ञान व्यक्तीची अभिरिक्षा (Custody) मिळवील तो, 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या Deadline च्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या imprisonment च्या पनिशमेन्ट यास पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
ब)कोणत्याही अज्ञान व्यक्तीस भीक मागण्याच्या कामी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता जो कोणी अशा अज्ञान व्यक्तीला विकलांग (Maiming) करील तो आजीव imprisonment च्या पनिशमेन्ट यास पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
क)आपण एखाद्या अज्ञान व्यक्तीचा कायदेशीर पालक नसताना जर कोणी भीक मागण्याच्या कामी अशी अज्ञान व्यक्तीची नेमणूक केली किंवा त्यासाठी तिचा वापर केला तर त्याबाबतीत, विरुध्द शाबीत न झाल्यास, त्या अज्ञान व्यक्तीला मागण्यासाठी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता त्याने अज्ञान व्यक्तीचे किडन्यापिंग केले किंवा अन्यथा तिची अभिरक्षा (Custody) मिळवली असे गृहीत धरण्यात येईल.
भीक मागणे म्हणजे गाण्याचा, नाच करण्याचा, भविष्य सांगण्याचा, करामती करुन दाखवण्याचा किंवा वस्तूची विक्री करण्याचा किंवा अन्य प्रकारचा बहाणा करुन सार्वजनिक ठिकाणी भिकेची याचना करणे किंवा ती स्विकारणे, तसेच भिकेची याचना करण्यासाठी किंवा भिक स्वीकारण्यासाठी कोणत्याही खाजगी परिवस्तूमध्ये (प्रिमायसेस) प्रवेश करणे तसेच भीक मिळवण्याच्या किंवा उकळण्याच्या उद्देशाने, स्वतःचे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचे किंवा एखाद्या प्राण्याचे कोणतेही क्षत (sore) जखम, इजा, विद्रुपता किंवा रोग उघडा करणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे. तसेच भिकेची याचना करणे किंवा भीक मिळवणे यासाठी प्रदर्शनीय वस्तू म्हणून अज्ञान व्यक्तीचा म्हणजे पुरुष -16 वर्षे वयाखालील व्यक्ती व स्त्री-18 वर्षे वयाखालील व्यक्तीचा वापर करणे होय.
खुन करण्यासाठी किडन्यापिंग करणे किंवा ॲबडक्शन करणे :
एखाद्या व्यक्तीचा खून करता यावा किंवा खून होण्याच्या संकटात ती व्यक्ती सापडेल अशी परिस्थिती निर्माण कराता यावी म्हणून जो कोणी अशा व्यक्तीचे किडन्यापिंग किंवा ॲबडक्शन करील त्याला, आजीव imprisonment ची पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Example ----अ ला एका मूर्तीसमोर बळी देण्याच्या उद्देशाने किंवा तसे होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना ब हा अ चे भारतातून किडन्यापिंग करतो. ब ने या "खुन करण्यासाठी किडन्यापिंग करणे किंवा ॲबडक्शन करणे" असा अपराध केला आहे.
--- अ चा खून करता यावा म्हणून ब हा क ला बळजबरीने त्याच्या घरापासून घेऊन जातो किंवा त्याला भुरळ पाडून नेतो. ब हा अ चे भारतातून किडन्यापिंग करतो. ब ने या "खुन करण्यासाठी किडन्यापिंग करणे किंवा ॲबडक्शन करणे" असा अपराध केला आहे.
खंडणी (रॅन्सम) वगैरे चोरुन (किडन्यापिंग करणे) नेणे :
जो कोणी कोणत्याही व्यक्तीला चोरुन/किडन्यापिंग करुन नेतो अगर पळवून नेतो म्हणजे ॲबडक्शन करतो. अगर असे केल्यावर त्या व्यक्तीस कैदेत डांबून ठेवतो आणि मग त्याला ठार मारण्याची अगर दुखापत करण्याची धमकी देतो. अगर अशा प्रकारची वागणूक देतो की त्या व्यक्तीला वाजवी रितीने भीती वाटते की त्याचा मृत्यू होईल अगर त्याला दुखापत होईल अगर त्या व्यक्तीस दुखापत करतो अगर ठार मारतो आणि असे करण्यामागे सरकारवर अगर कोणत्याही परकीय सरकारवर अगर आंतरदेशीय आंतर सरकारी संस्थेवर (फॉरेन स्टेट किंवा इन्टरनॅशनल इन्टर गव्हरमेन्टल अॉर्गनाझेशन) अगर इतर कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाते की त्यांनि एखादे कृत्य करावे अगर एखादे कृत्य करु नये अगर खंडणी(रॅन्सम) द्यावी - असे केल्यास मृत्यूची अगर आजीव imprisonment ची पनिशमेन्ट होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
गुप्तपणे Secretly व गैरपणे Absolutely एखाद्या व्यक्तीला परिरुध्द Confined करण्याकरिता तिचे किडन्यापिंग किंवा ॲबडक्शन करणे-
एखादी व्यक्ती Secretly व Absolutely परिरुध्द व्हावी (अटकेत ठेवणे) या हेतूने जो कोणी त्या व्यक्तीचे किडन्यापिंग किंवा ॲबडक्शन करील त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या imprisonment ची पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Written by Adv. Sarika Khude
Rajgurunagar, Pune