Skip to main content

Wrongful Rstraint and Wrongful Comfinement

Wrongful Rstraint and Wrongful Comfinement
Wrongful Rstraint and Wrongful Comfinement
गैरनिरोध व गैर परिरोध यांविषयी-

Wrongful Rstraint 

and Wrongful Comfinement

Wrongful Restraint- गैरनिरोध-

कोणत्याही व्यक्तीस ज्या दिशेने जाण्याचा हक्क-Right असेल अशा कोणत्याही दिशेने जाण्यास तिला जो कोणी इच्छापूर्वक अटकाव करतो त्या व्यक्तीस "गैरपणे निरुध्द करतो" असे म्हटले जाते.

Exemption:-

-जमीन किंवा पाणी यावरील ज्या खाजगी भागात असा अटकाव करण्याचा आपणास कायदेशीर राईट्स आहे असे एखादी व्यक्ती सद्भावपूर्वक समजत असेल त्या मार्गामध्ये असा restriction करणे हा या कलमाच्या अर्थानुसार क्राईम नाही.

*W ला ज्या मार्गावरुन जाण्याचा राईट्स आहे, तो मार्ग बंद करण्याचा आपणास राईट्स आहे असे V सद्भावपूर्वक समजत नसताना तो मार्ग अडवतो. त्यामुळे W ला त्या मार्गाने जाण्यास प्रतिबंध होतो. V हा W ला गैरपणे निरुध्द करतो.

Wrongful Confinement- गैर परिरोध-

जो कोणी एखाद्या व्यक्तीस वेढणाऱ्या सीमांच्या पलीकडे जाण्यास प्रतिबंध होईल अशा रीतीने तिला गैरपणे निरुध्द करतो तो त्या व्यक्तीस "गैरपणे परिरुध्द" करतो असे म्हटले जाते.

*V हा W ला भिंतीने बांधलेल्या आवारात जायला लावतो आणि कुलुप लावून W ला आत कोंडतो. अशा प्रकारे वेढणाऱ्या भिंतीच्या मर्यादेपलीकडे कोणत्याही दिशेने जाण्यास W ला प्रतिबंध होतो.- V ने W ला गैरपणे परिरुध्द केले असे होते.

*इमारतीमधून बाहेर पडण्याच्या मार्गांवर V दारुगोळा हत्यारांनिशी सज्ज असलेल्या माणसांना उभे करतो आणि W ने इमारतीतून निघून जाण्याचा प्रयत्न केल्यास ती माणसे W वर गोळी झाडतील असे W ला सांगतो. V हा W ला गैरपणे परिरुध्द करतो.

गैर निरोधाबद्दल Punishment-

जो कोणी कोणत्याही व्यक्तीस गैरपणे निरुध्द करील त्याला, 1 month पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची Simple कारावासाची, किंवा Rs. 500/- पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही Punishment होतील.

गैरपरिरोधाबद्दल Punishment -

जो कोणी कोणत्याही व्यक्तीस गैरपणे परिरुध्द करील त्याला, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा Rs. 1000/- पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ह Punishment होतील.

3 days किंवा त्याहून अधिक काळ गैर परिरोध-

जो कोणी कोणत्याही व्यक्तीस 3 days किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुध्द करील त्याला, 2 yrsपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही Punishment होतील.

10 days किंवा त्याहून अधिक काळ गैर परिरोध-

जो कोणी कोणत्याही व्यक्तीस 10 days किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुध्द (Wrongful Confinement-रॉग कन्फाइनमेन्ट) करील त्याला, 3 yrs पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी कारावासाची Punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

जिच्या मुक्ततेसाठी रिट काढण्यात आला असेल अशा व्यक्तीस रॉग कन्फाइनमेन्ट करुन ठेवणे-

एखाद्या व्यक्तीच्या सुटकेसाठी रीतसर रिट काढण्यात आला आहे हे माहीत असून तो कोणी त्या व्यक्तीला रॉग कन्फाइनमेन्ट करुन ठेवील त्याला, या प्रकरणातील अन्य कोणत्याही कलमान्वये तो ज्यास पात्र असेल अशा कोणत्याही मुदतीच्या कारावासाशिवाय अधिक 2 yrs पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची Punishment होईल.

गुप्तस्थळी रॉग कन्फाइनमेन्ट -

एखाद्या व्यक्तीला परिरुध्द केल्यास याप्रमाणे परिरुध्द होणाऱ्या व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही पब्लिक सर्व्हन्टला ते कळू नये अथवा यात यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीस किंवा पब्लिक सर्व्हन्टला अशा कन्फाइनमेन्टची जागा कळू नये किंवा शोधता येऊ नये असा उद्देश सूचित होईल, अशा रीतीने जो कोणी तिला रॉग कन्फाइनमेन्ट करील त्याला, अशा रॉग कन्फाइनमेन्ट बद्दल तो ज्या अन्य कोणत्याही Punishment यास पात्र असेल तिच्या व्यतिरिक्त आणखी 2 yrs पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची Punishment होईल.

मालमत्ता Forcibly ने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास Forcibly भाग पाडण्यासाठी रॉग कन्फाइनमेन्ट-

जर कोणी एखाद्या व्यक्तीस रॉग कन्फाइनमेन्ट केले आणि त्यामागे, त्या कन्फाइनमेन्ट व्यक्तीकडून किंवा कन्फाइनमेन्ट व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून कोणतीही मालमत्ता किंवा valuable रोखा forcible ने घेण्याचा अथवा अवैध असे काहीतरी करण्यास किंवा ज्यामुळे क्राईम करणे सुकर होऊ शकेल अशी कोणतीही information देण्यास कन्फाइनमेन्ट व्यक्ती किंवा अशा व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांना Forcibly ने भाग पाडण्याचा त्याचा इरादा असेल तर, त्याला 3 yrs पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

कबुलीजबाब Forcibly ने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास Forcibly ने भाग पाडण्यासाठी रॉग कन्फाइनमेन्ट-

जर कोणी एखाद्या व्यक्तीस रॉग कन्फाइनमेन्ट केले आणि त्यामागे, एखाद्या क्राईमचा किंवा गैरवर्तणुकीचा ज्यामुळे तपास लागू शकेल असा कोणताही कबुलीजबाब किंवा कोणतीही information कन्फाइनमेन्ट व्यक्ती किंवा कन्फाइनमेन्ट व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांच्याकडून Forcibly ने घेण्याचा त्याचा इरादा असेल अथवा कोणतीही मालमत्ता किंवा valuable रोखा परत करण्यास किंवा परत करवण्यास अगर कोणतीही हक्कमागणी किंवा मागणी पूर्ण करण्यास अगर जीमुळे कोणतीही मालमत्ता किंवा valuable रोखा परत मिळू शकेल अशी information देण्यास कन्फाइनमेन्ट व्यक्ती किंवा तिच्यामध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांना Forcibly ने भाग पाडण्याचा त्याचा इरादा असेल तर, त्याला 3 yrs असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

 

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्