Skip to main content

About Anti-Property Crimes

मालमत्तेच्या विरोधी अपराधांविषयी --- About anti-property crimes

About Anti-Property Crimes
About Anti-Property Crimes

चोरी- जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता Any movable property from the possession of the person, त्या व्यक्तीच्या संमतीवाचून अप्रामाणिकपणे Dishonestly without consent घेऊन जाण्याच्या उद्देशाने, तशी ती घेता यावी यासाठी स्थानभ्रष्ट Displacedकरतो, त्याला तो चोरी करतो असे म्हटले जाते. --जंगम मालमत्ता Movable property नसलेली एखादी वस्तू भूमीशी संलग्न Attached to the ground असे तो पर्यंत चोरीची विषय वस्तू The subject matter of the theft नसते, पण ती भूमीपासून विलगSeparated from the land करण्यात आली की, लगेच चोरीची विषयवस्तू The subject of theft होऊ शकते.--- ज्या कृतीमुळे विलगीकरण Separation होईल त्यायोगे घडणारी स्थानभ्रष्टता चोरी Displacement theft असू शकते.---एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू स्थानभ्रष्ट Displacement होण्यास प्रतिबंध करणारा अडथळा दूर Overcoming the obstructive barrier केल्यास, किंवा ती अन्य कोणत्याही वस्तूपासून वेगळी Separate केल्यास व त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे हलवल्यास, त्यामुळे ती वस्तू स्थानभ्रष्ट Displacement होण्यास ती व्यक्ती कारण झाली असे म्हटले जाते.--- जी व्यक्ती कोणत्याही साधनाव्दारे एखाद्या प्राण्यास स्थानभ्रष्ट Displacement of an animal करते ती त्या प्राण्यास स्थानभ्रष्ट करते व अशा प्रकारे निर्माण झालेल्या गतीच्या परिणामी As a result of motion त्या प्राण्याकडून जी वस्तू हलविण्यात येते त्या प्रत्येक वस्तूला ती व्यक्ती स्थानभ्रष्ट करते, असे म्हटले जाते.--- व्याख्येमध्ये निर्दिष्ट केलेली संमती Consent स्पष्ट किंवा उपलक्षित Appointed असू शकेल आणि ज्या व्यक्तीकडे कब्जा possession असेल ती व्यक्ती किंवा त्या प्रयोजनार्थ स्पष्ट The purpose is clear उपलक्षित Appointed प्राधिकार Authority असलेली कोणतीही व्यक्ती ती संमती Consent देऊ शकेल.

'' च्या जमिनीतील झाड Ground tree '' व्या संमतीवाचून Without consent अप्रामाणिकपणे Dishonestly '' च्या कब्जातून From possession घेऊन जाण्याच्या उद्देशाने On purpose '' ते झाड तोडतो याबाबतीत, झाड अशाप्रकारे नेता यावे The tree should be led in this way यासाठी '' ने ते तोडले की, लगेच '' ने चोरी केली असे होते.

कुत्र्यांना आमिष दाखविण्यासाठी To show the lure '' स्वतःच्या खिशात In his own pocket काही वस्तू ठेवतो व अशा प्रकारे '' च्या कुत्र्याला मागोमाग येण्यास प्रवृत्त Prone to follow करतो. '' च्या संमतीवाचून Without consent अप्रामाणिकपणे Dishonestly '' च्या कब्जातून From possession कुत्रा घेवून जाण्याचा "" चा उद्देश purpose असल्याचा, '' चा कुत्रा "" च्या मागोमाग जाऊ लागला की '' ने चोरी केली असे होते.

' ला ऐवजाने भरलेली पेटी वाहून नेत Carrying a box full of loot-Jewelry असलेला बैल Bull दिसतो, तो ऐवज Jewelry अप्रामाणिकपणे Dishonestly घेऊन जाण्यासाठी तो त्या बैलाला विशिष्ट दिशेने हाकतो Drives the bull in a certain direction. बैल चालू लागला की, ‘' ने ऐवजाची चोरी Theft केली असे होते.

' हा '' चा नोकर Servant असून, '' ची मूल्यवान भांडी सांभाळण्याचे To handle valuable utensils काम '' ने '' कडे सोपवले Assigned असून, ‘' हा '' च्या संमतीवासून Without consent अप्रामाणिकपणे Dishonestly मूल्यवान भांडी valuable utensils घेऊन पळून जातो. ‘' ने चोरी Theft केली आहे.

' प्रवासाला निघाला Went on a journey असून, तो '' या वखारमालकाकडे To the warehouse owner आपली मूल्यवान भांडी valuable utensils आपण प्रवासाहून परत येईपर्यंत सांभाळण्यासाठी To handle until returning from a trip देतो. '' ती मूल्यवान भांडी valuable utensils सोनाराकडे to goldsmith नेऊन विकतो. याबाबतीत, ती मुल्यवान भांडी valuable utensils '' च्या कब्जात in possession नव्हती. त्याअर्थी ती '' च्या कब्जातून From possession घेतली जाण्याची शक्यता नव्हती आणि म्हणून '' ने फौजदारीपात्र न्यासभंग Breach of trust केलेला असता तरी, चोरी Theft केली असे होत नाही.

' ला '' च्या ताब्यातील In possession घरामध्ये टेबलावर '' ची अंगठी Ring पडलेली मिळते. ती '' ने घेतल्यामुळे त्याने मालमत्तेचा Of property फौजदारीपात्र अपहार Criminal embezzlement केलेला असला तरी, त्याने चोरी Theft केली असे होत नाही.

' च्या घरामध्ये '' ची अंगठी Ring टेबलावर असल्याचे '' पाहतो. आपली झडती घेतली गेल्यास आपण सापडू या भीतीने '' ला अंगठीचा ताबडतोब अपहार Immediate removal of the ring करण्याचे धाडस न झाल्यामुळे Due to lack of courage तो ती अंगठी ring अशा ठिकाणी लपवितो Hides in place की, ती '' ला केव्हाही सापडणे अत्यंत असंभवनीय Extremely impossible आहे. उद्देश हा की, ती हरवल्याचा विसर पडल्यानंतर After forgetting to lose अंगठी ring जेथे लपविली त्या जागेमधून ती अंगठी काढून विकावी Remove the ring from the place and sell it. याबाबतीत '' ने अंगठी प्रथम ज्यावेळी हलवली The first time the ring Moved त्यावेळी त्याने चोरी Theft केली असे होते.

' हा '' या जवाहिऱ्याकडे To the jeweler आपले घड्याळ नियमित करण्यासाठी To regularize the clock देतो. ‘' ते आपल्या दुकानात In the shop नेतो. ज्याबद्दल जवाहिऱ्याला to the jeweler तारण Mortgageम्हणून ते घड्याळ कायदेशीरपणे Legally ठेवून घेता येईल अशाप्रकारे कोणतेही ऋण Debt ‘' कडून देय नसून, तो दुकानात उघडपणे शिरतो Enters the shop openly '' च्या हातातून घड्याळ हिसकावून Snatching the watch from his hand घेऊन निघून जातो. याबाबतीत '' ने फौजदारीपात्र अतिक्रमण व हमला Criminal encroachment and assault केलेला असला तरी त्याने चोरी Theft केली असे होत नाही, कारण त्याने जे काही केले ते अप्रामाणिकपणे Dishonestly केलेले नाही.

घड्याळाची दुरुस्ती केल्याबद्दल About repairing a watch '' हा '' चे काही पैसे देणे Debt लागत असून '' ने त्या ऋणाबद्दल About debt तारण Mortgage म्हणून कायदेशीरपणे Legally घड्याळ ठेवून घेतले व आपल्या ऋणाबद्दलचे तारण Mortgage म्हणून असलेली मालमत्ता Property '' कडून काढून घेण्याच्या उद्देशाने '' ने ते घड्याळ घेतले तर, ‘' ने चोरी Theft केली असे होते, कारण ते त्याने अप्रामाणिकपणे Dishonestly घेतले आहे.

तसेच '' ने आपले घड्याळ '' कडे हडप म्हणून ठेवलेले असताना When placed as a snatch, त्या घडाळ्यावर त्याने जे पैसे उसने घेतलेले होते The money was borrowed ते चुकते न करता, जर त्याने '' च्या संमतीवाचुन Without consent ते घड्याळ त्याच्या कब्जातुन From possession काढुन घेतले तर, ते घड्याळ ही '' ची स्वतःची मालमत्ता Property असली तरी, त्याने घड्याळाची चोरी Theft केली आहे, कारण ते त्याने अप्रामाणिकपणे Dishonestly घेतले आहे.

' हा '' ची वस्तू '' च्या कब्जातून From possession त्याच्या संमतीवाचुन Without consent घेतो, ती परत करण्याबद्दल बक्षिस म्हणून '' कडून पैसे मिळेपर्यंत ती ठेवून घेण्याचा त्याचा उद्देश आहे. या बाबतीत '' ती वस्तू अप्रामाणिकपणे Dishonestly घेतो, त्याआर्थी '' ने चोरी Theft केली आहे.

' चे '' शी मैत्रीचे संबंध असल्याने '' हा '' च्या अनुपस्थितीत '' च्या ग्रंथालयात जातो आणि एक पुस्तक नुसते वाचून परत करण्याच्या उद्देशाने '' हा '' ने स्पष्टपणे संमती दिलेली नसताना ते पुस्तक नेतो. याबाबतीत '' चे पुस्तक वापरण्याकरिता '' ची उपलक्षित Appointed संमती consent आहे अशी '' ने कल्पना केलेली असावी अशी शक्यता आहे, ‘' ची अशी समजूत झालेली असेल तर, ‘' ने चोरी Theft केली असे होत नाही.

' हा '' च्या पत्नीकडे भिक्षा मागतो. ती '' ला पैसे, अन्न, वस्त्र देते. तिचा पती '' याचे आहे हे '' ला माहीत आहे, याबाबतीत, ‘' च्या पत्नीला भिक्षा देण्याची मुखत्यारी power of attorney आहे अशी '' ने कल्पना केलेली असावी, अशी शक्यता आहे '' ची समजूत असल्यास त्याने चोरी Theft केली असे होत नाही.

' हा '' च्या पत्नीचा यार आहे. जी मैल्यवान valuable मालमत्ता Property तिचा पती '' याची असल्याचे आणि जी देण्याची मुखत्यारी power of attorney तिला '' कडुन मिळालेली नसल्याचे '' ला माहीत आहे अशी मालमत्ता Property ती '' ला देते. ‘' ने मालमत्ता Property अप्रामाणिकपणे Dishonestly घेतल्यास, तो चोरी Theft करतो असे होते.

' ची मालमत्ता Property ही स्वतःची मालमत्ता असल्याचे सद्भावपूर्वक समजून '' ती '' च्या कब्जातून From possession घेतो. याबाबतीत '' ने ती अप्रामाणिकपणे Dishonestly घेतली नसल्याने तो चोरी Theft करतो असे होत नाही.

जो कोणी चोरी Theft करील त्याला 3 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची imprisonment ची , कींवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही पनिशमेन्ट होतील.

जी कोणतीही बिल्डींग, टेन्ट किंवा जलयान मानवी वसतिस्थान म्हणून वापरण्यात येत असेल किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेसाठी वापरण्यात येत असेल त्या बिल्डींग मध्ये, टेन्टमध्ये किंवा जलयानमध्ये जो कोणी चोरी करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या imprisonment ची पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

जो कोणी स्वतः क्लार्क किंवा सर्व्हन्ट असतान, अथवा क्लार्क किंवा सर्व्हन्ट या नात्याने कामावर लावलेला असताना, त्याच्या, मालकाच्या किंवा नियोक्त्याच्या कब्जातील कोणत्याही मालमत्तेच्या संबंधात चोरी करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या इनप्रिजनमेन्टची पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

जो कोणी, चोरी करण्यासाठी किंवा अशी चोरी केल्यानंतर पळून जाणे सुकर व्हावे यासाठी, किंवा अशा चोरीमध्ये चोरलेली मालमत्ता Property ठेवून घेण्यासाठी, कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत मृत्यू किंवा दुखापत किंवा निरोध घडवून आणण्याची अथवा मृत्यूचे, दुखापतीचे अथवा निरोधाचे भय निर्माण करण्याची पूर्वतयारी करून चोरी करील त्याला, त्याला, 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम इनप्रिजनमेन्टची पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

' हा '' च्या कब्जातील मालमत्तेची चोरी करतो आणि ही चोरी करताना '' ने प्रतिकार केल्यास त्याला दुखापत करावी यासाठी एक भरलेले पिस्तुल घेऊन ते तो आपल्या अंगरख्याआड ठेवतो. ‘' ने "चोरी करण्यासाठी मृत्यू, दुखापत किंवा निरोध घडवून आणण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे" असा क्राईम केलेला आहे.

' हा '' चा खिसा कापतो त्या वेळी, काय चालले आहे ते कळून '' ने प्रतिकार केला किंवा '' ला पकडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला अडवता यावे म्हणून '' ने आपले अनेक साथीदार आपल्या आसपास उभे केले होते. ‘' ने "चोरी करण्यासाठी मृत्यू, दुखापत किंवा निरोध घडवून आणण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे" असा क्राईम केलेला आहे.

 


Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्