कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे.
भाग 10
जे विरुध्द बाजुचे प्रतिज्ञापत्र करणाऱ्याने नमुद केलेले उत्पन्न, मालमत्ता आणि दायीत्वाचा तपशिल
-- इतर जोडीदाराची शैक्षणीक व व्यवसायीक पात्रता
-- जोडीदार कमवता आहे का, तसे असल्यास जोडीदाराचा व्यवसाय आणि उत्पन्नाचा तपशिल द्या.
-- जोडीदार कमवता नसल्यास तो/ती स्वतःच्या निवासस्थाना मध्ये किंवा नियुक्त व्यवसाय/भागीदारीव्दारे प्रधान करण्यात आलेल्या निवासात रहावयास आहे काय
-- जोडीदाराचे उत्पन्न मालमत्ता आणि देयेके याबाबतचे कागदपत्रे असल्यास जोडा