घटस्फोटामधील मेन्टेनन्स- पोटगी ची प्रक्रीया
अर्जदारानी घटस्फोटाची केस दाखल केली असेल त्यामध्ये अर्जदार महिला असेल तर तिला घटस्फोटाच्या अर्जा सोबत मेंटेनन्सचा अर्ज देखील दाखल करता येतो
जाब देणाऱ्यांना घटस्फोटाच्या केस च्या अर्जाबाबत व मेंटेनन्स अर्जावर कैफियत व जबाब दाखल करावा लागतो
मेंटेनन्स अर्ज हा कोर्ट पहिला चालवते
प्रथम मेन्टेनन्सच्या अर्जावर ऑर्डर होऊन मेंटेनन्स चालू होतो
त्यानंतर अर्जदाराच्या मूळ घटस्फोटाच्या अर्जावर पुढील प्रक्रिया चालू होते
पुरुष अर्जदार यांनी घटस्फोटाचा अर्ज कोर्टात केला असेल तर महिला जाबदेणार ही कोर्टात हजर होवुन जबाब दाखल करते
त्यावेळी जबाबा सोबत मेन्टेनन्सचा अर्ज दाखल करु शकते.
www.advocatesarika.com