कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे.
भाग 1
अ अ.क्र. वैयक्तीक माहीती
1 नाव
2 वय/लिंग
3 पात्रता (शैक्षणीक आणि व्ययसायीक)
4 अर्जदार हा/ही वैवाहीक घरी/पालकांच्या घरी/स्वतंत्र निवास स्थानी रहात आहेत किंवा नाही कृपया वैवाहीक घर किंवा राहत्या जागेचा सदय रहिवाशी पत्ता आणि त्याचा तपशिल द्या. निवासस्थानाची मालकी जर कुटूंबातील इतर सदस्याच्या मालकीची असेल.
5 लग्नाची तारीख
6 विभक्त होण्याची तारीख
7 अर्जदाराचे सामान्य मासिक खर्च (भाडे, घरगुती खर्च, वैद्यकीय बिले, वाहतुक)