कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे.
भाग 9
आय स्वरोजगार व्यक्ती/व्यवसायीक/व्यवसायीक व्यक्ती/उदयोजक
-- स्वरोजगार/व्यवसायाचे थोकड्यात वर्णन
-- व्यवसाय/स्वरोजगाराची जबाबदारी वैयक्तीक, एकमेव मालकीची, भागीदारीची, कंपनी अथवा व्यक्तींची, एकत्र हिंदु कुटुंबाचा व्यवसाय, अन्य कोणत्या स्वरुपात चालतो, त्यामध्ये अर्जदार यांच्या वाट्याचा तपशील भागीदारीच्या बाबतीत नफा/तोट्याचा हिस्सा तपशिलवार
-- व्यवसाय/स्वयंरोजगार/भागीदारीतुन मिळणारे निव्वळ उत्पन्न
-- व्यवसाय/स्वयंरोजगार/भागीदारीत काही जबाबदाऱ्या असलेल्या त्यांचे वर्णन
-- कंपनीच्या व्यवसायाच्या बाबतीत नफा दर्शविण्यासाठी शेवटचे ऑडीट केलेल्या ताळेबंदाची थोडक्यात माहीती द्या. आणि ज्या कंपनीत अशी पार्टी व्यवसायात आहे. त्या कंपनीचे नुकसान नमुद करा.
-- भागीदारी कंपनीच्या बाबतीत, शेवटच्या प्राप्ती कर रिटर्न च्या फाईलचा तपशिल द्या.
-- स्वयंरोजगार घेतलेल्या व्यक्तीच्या बाबतीत आशा कोणत्याही व्यवसायीक/व्यवसाय/व्यवसायीक कामकाजातुन शेवटचा प्राप्ती कर परतावा नमुद करा.