कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे.
भाग 2
ब अ.क्र. कायदेशीर कारवाही आणि देखभालीचे खर्चाचा तपशिल
1 अर्जदार आणि बिगर अर्जदार यांच्यात देखभाल किंवा मुलाच्या पाठींब्यासंबंधी कोणत्याही चालु असलेल्या किंवा मागील कायदेशीर कारवाईचा तपशिल
2 कौटुंबीक हिंसाचार अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहीता, हिंदु विवाह कायदा, दत्तक आणि देखभाल कायदा अगर इ. मधुन उद्भवलेल्या कोणत्याही कार्यवाहीत कोणत्याही देखभालीबाबत आदेश करण्यात आला आहे काय? होय असल्यास कार्यवाहीत किती देखभालीचा खर्च दिला जाता असेल तर याची माहीती द्या.
3 वर कलम 2 मध्ये नमुद न्यायप्रकरणामध्ये झालेल्या आदेशाची प्रत द्या.
4 पुर्वी पारित झालेल्या देखभालीचे खर्चाबाबत आदेशाचे पालन केले आहे किंवा कसे, जर नसेल तर देखभालीची थकबाकी त्याचा तपशिल द्या.
5 देखभालीसाठी काही एेच्छिक योगदान दिले गेले आहे/भविष्यात केले जाईल का, अगर होय तर त्याचा तपशिल द्या