Skip to main content

महसूल विभाग- Revenue Department

महसूल विभाग- Revenue Department

गायरान जमीन- Gairan land नावावर होते का

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गायरान जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. अशा जमिनीचे मालक- owner हे शासन -Government स्वतः असते.

गायरान जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर शासन असा उल्लेख असतो यामुळे ही जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही.

दुसरीकडे गायरान जमिनीच्या वापराकरिता (Use) किंवा हस्तांतरण (Transfer) करण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी (Concerned collector) महोदयाची पूर्वपरवानगी (prior authorization) आवश्यक असते. एकंदरीत गायरान जमीन ही शासनाच्या मालकीची असते आणि यावर ग्रामपंचायतीचा ताबा (Possession) असतो.

तसेच ही जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर शासनाच्या मालकीचा उल्लेख असतो.