कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे.
भाग 5
इ अ.क्र. पक्षांच्या मुलांचा तपशिल
1 विद्यमान विवाह/वैवाहीक संबंध मागील विवाहातील मुलांची संख्या
2 मुलांचे नाव आणि वय
3 मुले ज्यांच्या ताब्यात आहेत त्या पालकांचा तपशिल
4 अ)मुलांचे अन्न, कपडे, वैद्यकीय खर्चाचा तपशिल ब)शिक्षणावरील खर्च आणि सामान्य खर्चाचा
1 विद्यमान विवाह/वैवाहीक संबंध मागील विवाहातील मुलांची संख्या
2 मुलांचे नाव आणि वय
3 मुले ज्यांच्या ताब्यात आहेत त्या पालकांचा तपशिल
4 अ)मुलांचे अन्न, कपडे, वैद्यकीय खर्चाचा तपशिल ब)शिक्षणावरील खर्च आणि सामान्य खर्चाचा
क)मुलांचा अतिरीक्त शैक्षणिक, व्यवसायिक किंवा व्यवसायीक/ शैक्षणिक खर्चाचा तपशिल, विशिष्ठ प्रशिक्षण किंवा अवलंबुन मुलांचे विशिष्ठ कौशल्य प्रोग्रामचे खर्चाचा तपशिल
ड)मुलांचे शिक्षणाकरिता कोणतेही कर्ज, तारण, आकारलेले शुल्क किंवा हप्ता योजनेचे तपशिल (जर देय असेल किंवा दिलेले असेल) असल्यास त्याबाबतचा तपशिल
5 मुलांचे शिक्षणाकरिता कोणत्याही एका पक्षाकडुन काही एेश्चिक योगदान दिले जात आहे किंवा कसे, जर होय, तर त्याचा तपशिल द्या, कोणत्याही अतिरीक्त योगदानाचा अंदाज प्रदान करा.
6 तृतीय पक्षांकडुन शैक्षणिक खर्चासाठी कोणीही आथिक सहाय्य पुरविले जात आहे किंवा कसे