कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे.
भाग 4
ड अ.क्र. अवलंबुन असलेल्या सदस्यांकरीता होत असलेल्या वैद्यकीय खर्चाचा तपशील
1 पक्ष असो किंवा मुल/मुले कोणतीही शारिरीक अथवा मानसिक अपंगत्व किंवा गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. असल्यास वैद्यकिय तपशिल द्या.
2 अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्याला गंभीर अपंगत्व आहे किंवा असे. त्यासाठी सतत वैद्यकीय खर्चाची आवश्यकता आहे किंवा कसे. असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र आणि आणि अंदाजे वैद्यकिय खर्चाचा तपशिल द्या.
3 पक्ष असो किंवा मुल/मुली किंवा कोणताही अन्य सदस्य जीवघेणा रोगाने त्रस्त असेल, ज्यासाठी महाग आणि नियमित वैद्यकीय खर्च करावा लागत असेल, जर होय हॉस्पीटलायजेशन/वैद्यकीय खर्चाचा तपशिल.