कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 7 ग अ.क्र. प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या पक्षाची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता 1 स्वसंपादीत मालकी वहिवाटीच्या मिळकती 2 लग्नानंतर पक्षांच्या मालकीच्या मालमत्ता 3 कोणत्याही वडिलोपार्जित मालकीच्या मिळकतीमध्ये वाटा 4 पक्षाची इतर संयुक्त मालमत्ता (खाती/गुंतवणूक/एफडीआर/ म्युचअल फंड/स्टॉक डिबेंचर्स) त्याचे मुल्य व सद्यस्थिती 5 अचल संपत्तीचा ताबा आणि भाडे त्याबाबतचा तपशिल ...
We Make Law Easy For Everyone