कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 3 क अ.क्र. अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्यांचा तपशिल 1 आश्चित कुटूंबातील सदस्यांचा तपशिल काही असल्यास अ)आश्चित व्यक्तींशी संबंध ब)आश्चित व्यक्तीचे वय आणि लिंग 2 अवलंबुन असलेल्यांच्या उत्पन्नांचे कोणतेही स्त्रोत/त्यात व्याजासह मालमलत्तेचे उत्पन्न, उत्पन्नावर पेन्शन, कर देय आणि इतर संबंधीत तपशिल 3 अवलंबुन असलेल्या व्यक्तींचा खर्च
We Make Law Easy For Everyone