लहान मुलाची कस्टडी जर पती किंवा पत्नी यांना घ्यावयाचे असेल तर त्यासाठी कोर्टात सदर कागदपत्रे दाखल करावी लागतात १) आधार कार्ड 2)रेशन कार्ड ३)उत्पन्नाचा दाखला किंवा मुलं सांभाळण्यासाठी किंवा पालन पोषणाची जबाबदारी घेण्यास सक्षम आहोत याबाबतचा पुरावा उदाहरणार्थ पगाराची पगार पत्रक शेत जमिनीचे उतारे घराचे उतारे ४) रहिवासी पुराव्यासाठी लाईट बिल ५) मुलाच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यासाठी वकिलांमार्फत पाठवलेली नोटीस ६) पोलीस स्टेशनमध्ये केलेली तक्रार
We Make Law Easy For Everyone