कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल होणेसाठी, तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी विविध कागदपत्रे ही कोर्टात दाखल करणे आवश्यक आहे. येथे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे:
कागदपत्रे-
1)दाखल करणाऱ्याचा आय डी साईज फोटो (आवश्यक)
2)दाखल करण्याऱ्याचे आधार कार्ड (आवश्यक)
3)लग्न पत्रिका / विवाह प्रमाणपत्र (कार्यालयाचे/रजिस्टर मॅरेज सर्टिफिकेट)(आवश्यक)
4)लग्नातील फोटो(आवश्यक)
5)कायम स्वरुपी रहात असलेल्या ठिकाणचे लाईट बील/भाडेपट्टा करार (जर असेल तर)
6)पोलीस तक्रार (जर असेल तर)
7)वकीलांमार्फत पाठवलेली लिगल नोटीस (जर असेल तर)
8)लग्नामध्ये केलेल्या खर्चाच्या पावत्या (जर असतील तर)
वरिल दिलेल्या कागदपत्रांमधील आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध नसतील /होणार नसतील तर त्याच्या पुष्टीसाठी स्वतंत्र अॅफिडेव्हीट कोर्टात द्यावे लागते.
Adv. Sarika Khude
Khed Rajgurunagar