Search Report साठी आवश्यक कागदपत्रे
७/१२ उतारे (शक्य असल्यास सन 1954 वर्षापासूनचे असावेत)
८ अ उतारे
सर्व फेरफार
ज्या गट नंबर चे सर्च रिपोर्ट काढायचा आहे त्या गट नंबर/सर्व्हे नंबर चे झालेले सर्व खरेदीखत , साठे खत किंवा कोणताही रजिस्टर डॉक्युमेंट याचे कागदपत्र
ज्या गट नंबर किंवा सर्वे नंबर चे सर्च रिपोर्ट काढायचा आहे त्या गट नंबर वर किंवा सर्वे नंबर वर असलेला बोजा /गहाण खत /लोन /काही कर्ज याबाबत ची सर्व माहिती व कागदपत्र
ज्या गट नंबर चे सर्च रिपोर्ट काढायचा आहे त्या गट नंबर वर असलेले लोन हे नील झाले असल्यास त्याची एनओसी
ज्या गट नंबरचा सर्च रिपोर्ट काढायचा आहे त्या गट नंबरचा / सर्व्हे नंबर चा नकाशा, योजना पत्रक, क पत्रक नकाशा इत्यादी.