Wrongful Rstraint and Wrongful Comfinement गैरनिरोध व गैर परिरोध यांविषयी - Wrongful Rstraint and Wrongful Comfinement Wrongful Restraint- गैरनिरोध - कोणत्याही व्यक्तीस ज्या दिशेने जाण्याचा हक्क -Right असेल अशा कोणत्याही दिशेने जाण्यास तिला जो कोणी इच्छापूर्वक अटकाव करतो त्या व्यक्तीस " गैरपणे निरुध्द करतो " असे म्हटले जाते . Exemption:- - जमीन किंवा पाणी यावरील ज्या खाजगी भागात असा अटकाव करण्याचा आपणास कायदेशीर राईट्स आहे असे एखादी व्यक्ती सद्भावपूर्वक समजत असेल त्या मार्गामध्ये असा restriction करणे हा या कलमाच्या अर्थानुसार क्राईम नाही . *W ला ज्या मार्गावरुन जाण्याचा राईट्स आहे , तो मार्ग बंद करण्याचा आपणास राईट्स आहे असे V सद्भावपूर्वक समजत नसताना तो मार्ग अडवतो . त्यामुळे W ला त्या मार्गाने जाण्यास प्रतिबंध होतो . V हा W ला गैरपणे निरुध्द करतो . Wrongful Confinement- गैर परिरोध - जो कोणी एखाद्या व्यक्तीस वेढणाऱ्या सीमांच्या पलीकडे जाण्यास प्रतिबंध होईल अशा रीतीने तिला गैरपणे निरुध्द करतो तो त्या व्यक्तीस " गैरपणे परिरुध्द " करतो असे म्हटले जाते . *V...
We Make Law Easy For Everyone