खालील कलमानुसार संबंधित अधिकाऱ्याकडे कारवाईसाठी मागणी
Maharashtra Sarvajanic Abhilekh Adhiniyam 2005 Section 7,8,9 नुसार व High court Mumbai उच्च न्यायालयाच्या 27/07/2015 रोजीच्या निर्णयानुसार तात्काळ योग्य ती कारवाई करणेबाबत--
1) Abhilekh/Documents /Dastyaivaj, चोरी झाले, सापडत नाही, हरवले, अशे Right to Information Application मध्ये उत्तर दिल्यावर Public Information Officer
यांच्यावर सरळ फौजदारी गुन्हा (FIR) दाखल केला जाऊ शकतो. तसेच 5 वर्ष शिक्षा, 10 हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेचे प्राविधान आहे.
----मुंबई High Court विवेक Vishnupant Kulkarni विरुद्ध सरकार व State information Commission, पुणे व इतर (रिट पिटिशन क्र. 6961/2012 )
2)Maharashtra सार्वजनिक Abhilekh Adhiniyam 2005 चे u/s 7, 8 व 9 शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ॲपलिकेशन मध्ये डिमांड नुसार इनफरमेशन, डॉक्युमेन्ट दिली नाही, सापडत नाही, आढळ होत नाही, असे आन्सर मिळाले तर ?
ओल्ड Indian Penal Code, न्यु (Indian Judicial Code 2023) Under section १६६, १८८ खाली त्याच्या वरिष्ठांन कडे गुन्हा दाखल करण्याची डिमांड करा ?
`IPC १६६,१८८ अनुसार गुन्हा तेव्हा दाखल करता येतो जेव्हा in Appeal अपिल अधिकाऱ्याने the Public Information Officer यास माहीती देण्याचा आदेश देऊनही त्याने माहिती दिली नाही तर, Information उपलब्ध नाही, आढळून येत नाही अशी Answer दिल्यास Bombay Highcourt यांच्या आदेशा नुसार एफ आय आर दाखल करू शकता.
शेन्ट्रल गव्हरमेन्ट कार्यालयाकडून असे आन्सर आले तर Sarvajanic अभिलेख अधिनियम १९८५ च्या कलम ७,८ अनुसार कारवाई करता येते तसेच वर नमूद केलेली इन्फरमेशन आहे हा केंद्राचा कायदा १९८५ मध्ये आला त्याचीच Copy म्हणजे Maharashtra चा कायदा आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ च्या कलम ७,८ अनुसार JMFC कोर्टात केस दाखल करता येते कलम ९ अनुसार पाच वर्षापर्यंत कैद किंवा १० हजार रु.दंड किंवा दोन्हीही पनिशमेन्ट होऊ शकते.
व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ॲक्ट, २०११ (रद्द आणि सुधारणा कायदा, २०१५ च्या दुसऱ्या अनुसूचीनुसार व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ॲक्ट, २०१४ असे नामकरण करण्यात आले आहे) हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे जो सार्वजनिक सेवकांकडून कथित भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर तपासण्यासाठी आणि ... अशा कोणालाही संरक्षण देण्यासाठी एक यंत्रणा प्रदान करतो, त्यातील कलम११ नुसार ॲपलिक्न्टची इनफरमेशन गोपनीय ठेवावी तसे न केल्यास कलम १५ व १६ नुसार माहिती उघड करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियंत्रण अधिकारी यांना ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २५,०००₹ दंड वा दोन्ही पनिशमेन्ट होऊ शकते हे निदर्शनास आणून द्यावे