Mukhyamantri Bal Aashirvad Yojana
01 मार्च 2020 नंतर ज्या Child चे Both Parent किंवा one of them (Mother or Father) एकाची Death झाली असेल आणि Children चे age हे 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा फॅमिलीतील दोन मुलांना (जास्तीत जास्त दोनच मुलांना ) Mukhyamantri Bal Aashirvad Yojana मार्फत/ अंतर्गत प्रत्येकी रक्कम रु.4000/- (अक्षरी चार हजार रुपये) प्रत्येक महीन्याला मिळणार आहेत. Mukhyamantri Bal Aashirvad Yojana Form हा जिल्हा बाल संरक्षण युनिट/जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे Submit करावा सदर योजनेचा लाभ घेणेकामी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे -* 1. बाळ आणि आई Joint Bank Account 2. Retion Card 3. Aadharcard Both of them (आई आणि मुलासाठी) 4. शाळेचे ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांनी लिहिलेले पत्र 5. पालक-आई/वडील/आई-वडील दोघाचे मृत्यू प्रमाणपत्र 6. उत्पन्नाचा पुरावा (72000/75000) जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी Form उपलब्ध आहेत