पोटगी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याचे पगार पत्रक
2)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याच्या नावे असणारे सर्व प्रॉपर्टी चे कागदपत्र उदाहरणार्थ शेतजमीन, घर मिळकत, ऑफिस, व्यवसायाच्या ठिकाणी असलेली मिळकत, व्यवसायिक गाड्या, भाड्याने दिलेली घरे इत्यादीची माहिती देणारी कागदपत्रे
3)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याच्या नावे कोणताही व्यवसाय असेल किंवा कोणत्याही व्यवसायापासून त्याला ठराविक रक्कम दरमहा मिळत असेल तर त्याचे सर्व कागदपत्रे
4)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे असेल त्याचा ऑनलाईन बिझनेस असेल तर त्या ऑनलाईन बिझनेसचे कागदपत्र ,ऑनलाइन लिंक, ऑनलाइन बिजनेस बाबतची माहिती
6)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे असेल त्याच्या नावे असणारी बँकेमध्ये किंवा सहकारी पतसंस्थेमध्ये असलेली फिक्स डिपॉझिट, सेविंग अकाउंट, इतर ठेवी, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक याची कागदपत्रे
कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 11 के जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा तपशिल -- अर्जदार किंवा इतर जोडीदार तात्पुरते किंवा कायमचे बाहेर परदेशात वास्तव्य करत असल्यास त्याचे नागरीकत्व, राष्ट्रीयत्व, सदर निवासस्थानाचा तपशील -- असे अर्जदार/जोडीदाराचे नोकरीचे परकीय चलन सध्याची नोकरी चालु/ताज्या उत्पन्नाचा तपशिल अशा परदेशी नियोक्ता किंवा परदेशी संस्थाकडुन नोकरीचे पत्राव्दारे किंवा परदेशी नियोक्ता किंवा विदेशी संस्थाकडुन प्रशंसापत्र किंवा संबंधीत वित्तीय संस्थेचे उतारे -- परदेशी कार्यक्षेत्रात अशा अर्जदार/जोडीदाराच्या घर...