घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 1)
घटस्फोट केस कोर्टात दाखल केल्यानंतर जाब देणाऱ्यांना बेलिफांच्या मार्फत नोटीस पाठवली जाते
नोटीस ची बजावणी झाल्यानंतर जाब देणार हा कोर्टात वकिलांमार्फत हजर राहतो
जाबदेणार कोर्टात हजर झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत जाब देणाऱ्याला कैफियत दाखल करावी लागते
सदर कैफियत दाखल केल्यानंतर कोर्ट हे अर्जदाराचा अर्ज व जाबदेणार याचा जबाब यावर मुद्दे (ISSUE) काढतात
ISSUE निघाल्यानंतर अर्जदार यांना त्यांचा पुरावा चालू करावा लागतो
www.advocatesarika.com