Skip to main content

Types Of Extortion And Punishment

Types Of Extortion And Punishment

पिळवणूक -जबरीने घेण्याविषयी

 

Types Of Extortion And Punishment
Types Of Extortion And Punishment

एखाद्या व्यक्तीला जो कोणी खूद्द तिला किंवा कोणत्याही व्यक्तीला Someone to her or anyone else कोणत्याही प्रकारे क्षती पोहोचवण्याची भीती Fear of damage घालून त्याद्वारे, कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा In any assets or valuable securities अथवा मूल्यवान रोख्यांमध्ये रुपांतरित करता येईल Can be converted into valuable bonds अशी स्वाक्षरित किंवा मुद्रांकित Signed or stamped केलेली कोणतीही चीज सुपूर्त करणास अशाप्रकारे भीती घातलेल्या व्यक्तीला अप्रामाणिकपणाने Dishonestly प्रवृत्त करतो तो बलाद् ग्रहण -(खंडणी घेतो) करतो.

' ने '' ला पैसे दिले नाहीत, तर '' च्यासंबंधी अब्रुनुकसानकारक अपलेख प्रसिध्द करण्याची To publish defamatory articles '' हा '' ला धमकी Threat देतो. तो अशाप्रकारे आपणास पैसे देण्याकरिता '' ला प्रवृत्त करतो. ‘' ने बलाद् ग्रहण (खंडणी घेतलेली आहे) केले आहे.

' ला '' ने विवक्षित रक्कम देणे बंधनकारक It is mandatory to pay the specified amount करणाऱ्या वचनचिठ्ठिवर On the letter of promise '' ने सही करुन ती चिठ्ठी '' ला सुपूर्त केली नाही, तर '' च्या मुलाला आपण गैरपणे परिरुध्द The child surrounds you improperly करु अशी '' हा '' ला धमकी Threat देतो. ‘' त्या चिठ्ठीवर सही Sign the letter करुन ती सुपूर्त करतो. ‘' ने बलाद् ग्रहण केले आहे.

' हा शेतीचे विवक्षित उत्पन्न Distinctive income of agriculture '' ला देईल, अन्यथा दंड भरील Will pay the fine असे स्वतःवर बंधन घालणारे बंधपत्र Bonds that bind themselves '' ने स्वाक्षरित करुन ते '' कडे सुपूर्त केले नाही तर, ‘' च्या शेतावर नांगर फिरवण्यासाठी दंडुकेधारी माणसे Men with sticks to plow the fields पाठवण्यात येतील अशी '' हा '' ला धमकी Threat देतो व त्याद्वारे तो '' ला ते बंधपत्र Bond करुन सुपुर्त करण्यास प्रवृत्त to surrender करतो. ‘' ने बलाद् ग्रहण केले आहे.

' ला जबर दुखापत करण्याची भीती Fear of getting hurt घालून '' हा '' ने कोऱ्या कागदावर सही Signature on blank paper करुन किंवा आपला शिक्का Seal करुन तो '' कडे सुपुर्त Submitted करावा म्हणून त्याला अप्रामाणिकपणे प्रवृत्त Dishonestly motivated करतो. ‘' हा कागदावर सही करुन तो '' कडे सुपूर्त करतो. याबाबतीत, अशाप्रकारे सही केलेल्या कोऱ्या कागदाचे मूल्यवान रोख्यामध्ये रुपांतर Conversion of blank paper into valuable cash होऊ शकत असल्यामुळे. ‘' ने बलाद्र ग्रहन केले आहे.

बलाद्र ग्रहणाबद्दल पनिशमेन्ट- जो कोणी बलाद् ग्रहण करील त्याला, 3 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची Deadline कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची (इमप्रिजेनमेन्टची) किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही पनिशमेन्ट होतील.

बलाद् ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला क्षती Damage पोहोचवण्याची भीती Fear घालणे-

जो कोणी, बलाद्र ग्रहण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे क्षती Damage पोहोचवण्याची भीती Fear घालील किंवा कोणत्याही व्यक्तीला तशी भीती Fear घालण्याचा प्रयत्न करील त्याला, 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची (इमप्रिजेनमेन्टची) किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही पनिशमेन्ट होतील.

एखाद्या व्यक्तीस मृत्यू किंवा जबर दुखापत Death or grievous bodily injury यांची भीती Fear घालून बलाद्र ग्रहण करणे-

एखाद्या व्यक्तीस जो कोणी खुद्द तिचा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू Death घडवून आणण्याची किंवा तिला जबर दुखापत grievous bodily injury करण्याची भीती Fear घालून बलाद् ग्रहण करील त्याला, 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची Deadline ची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची (इमप्रिजेनमेन्टची) पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

बलाद् ग्रहण करण्यासाठी, खंडणी घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत Death or grievous bodily injury यांची भीती Fear घालणे-

बलाद् ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जो कोणी खुद्द तिचा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला मृत्यू घडवून आणण्याची किंवा तिला जबर दुखापत करण्याची भीती घालील, किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या करावासाची (इमप्रिजेनमेन्टची) पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

मृत्यू Death किंवा आजन्म कारावास(lifetime imprisonment) इत्यादी पनिशमेन्ट यास पात्र अशा क्राईमचा आरोप accuse करण्याची धमकी Threat देऊन खंडणी घेणे (खंडणी मागणे)-

एखाद्या व्यक्तीला जो कोणी तिने किंवा अन्य कोणाही व्यक्तीने मृत्यू किंवा आजन्म कारावास (इमप्रिजेनमेन्ट), किंवा 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा Deadline चा इमप्रिजेनमेन्ट अशा पनिशमेन्ट यास पात्र असलेला कोणताही क्राईम केल्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा, किंवा असा क्राईम करण्यास अन्य कोणत्याही पर्सनला प्रवृत्त केल्याचा आरोप accuse तिच्याविरुध्द किंवा त्या अन्य व्यक्तीविरुध्द करण्याची भीती Fear घालून बलाद् ग्रहण करील (खंडणी मागेल-घेईल)त्याला, 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या इमप्रिजेनमेन्टची पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल आणि जर तो क्राईम या अनैसगिक क्राईम खाली पनिशमेन्ट यास पात्र असलेला असा क्राईम असेल, तर आजीव इमप्रिजेनमेन्टची पनिशमेन्ट होऊ शकेल.

खंडणी घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तिने क्राईम केल्याचा आरोप accuse करण्याची भीती घालणे-

खंडणी घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीस जो कोणी तिने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने मृत्यू किंवा आजन्म इमप्रिजेनमेट किंवा 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा Deadline चा इमप्रिजेनमेन्ट अशा पनिशमेन्ट यास पात्र असलेला क्राईम केल्याचा, किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप accuse त्या व्यक्तीविरुध्द किंवा त्या अन्य व्यक्तीविरुध्द करण्याची भीती घालील किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करील त्याला, 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या इमप्रिजेनमेन्टची पनिशमेन्ट होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल आणि जर तो क्राईम या अनैसगिक क्राईम खाली पनिशमेन्ट यास पात्र असलेला असा क्राईम असेल, तर आजीव इमप्रिजेनमेन्टची पनिशमेन्ट होऊ शकेल.

 

Written by Adv. Sarika Khude

Rajgurunagar, Pune

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्