Forcible Injury And Punishment
Forcible Injury And Punishment |
जर कोणी विलिंगली एखाद्या व्यक्तीला injury पोहचवली आणि त्यामागे ती विक्टिम किंवा त्या विक्टिम मध्ये हितसंबंध असलेली कोणतीही व्यक्ती यांच्याकडून कोणतीही प्रॉपर्टी किंवा किमती रोखा फोर्सेबलीने घेण्याचा अथवा जे अवैध आहे किंवा ज्यामुळे क्राईम करणे सुकर होऊ शकेल असे काही तरी करण्यास victim ला किंवा अशा विक्टिममध्ये हितसंबंध असेलेल्या कोणत्याही पर्सनला फोर्सेबलीने भाग पाडण्याचा इरादा असेल तर, त्याला 10 इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
क्राईम करण्याच्या हेतूने पॉयझन, इत्यादीच्या साहाय्याने injury पोहोचवणे-
क्राईम करण्याच्या हेतुने किंवा क्राईम करणे सुकर व्हावे या हेतुने किंवा आपण त्यामुळे injury स कारण होण्याची शक्यता आहे याची जाणीव असताना जो कोणी एखाद्या व्यक्तीला कोणतेही पॉयझन किंवा कोणतेही मूर्च्छाकारक, नशाकारक किंवा अपथ्यकारक औषधीद्रव्ये किंवा अन्य पदार्थ सेवन करण्यास देईल किंवा सेवन करवील, त्या 10 इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
प्रॉपर्टी Forcibly ने घेण्यासाठी किंवा कृती करण्यास Forcibly ने भाग पाडण्यासाठी willingly Forcible injury पोहोचवणे -
जर कोणी विलिंगली एखाद्या व्यक्तीला Forcible injury पोहचवली आणि त्यामागे ती विक्टिम किंवा त्या विक्टिम मध्ये हितसंबंध असलेली कोणतीही व्यक्ती यांच्याकडून कोणतीही प्रॉपर्टी किंवा किमती रोखा फोर्सेबलीने घेण्याचा अथवा जे अवैध आहे किंवा ज्यामुळे क्राईम करणे सुकर होऊ शकेल असे काही तरी करण्यास विक्टिमला किंवा अशा विक्टिममध्ये हितसंबंध असेलेल्या कोणत्याही पर्सनला फोर्सेबलीने भाग पाडण्याचा इरादा असेल तर, त्याला 10 इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
कबुलीजबाब Forcibly ने घेण्यासाठी किंवा प्रॉपर्टी परत करण्यास Forcibly ने भाग पाडण्यासाठी willingly injury पोहोचवणे -
जर कोणी एखाद्या व्यक्तीला विलिंगली injury पोहोचवली आणि त्यामागे, एखाद्या क्राईमचा किंवा गैरवर्तणूकीचा ज्यामुळे तपास लागू शकेल असा कोणताही कबुलीजबाब किंवा इन्फरमेशन victim किंवा तिच्यामध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही पर्सन यांच्याकडून Forcibly ने घेण्याचा इरादा असेल अथवा कोणतीही प्रॉपर्टी किंवा किमती रोखा परत करण्यास किंवा परत करवण्यास अगर कोणतीही हक्कमागणी किंवा मागणी पुर्ण करण्यास अगर जीमुळे कोणतीही प्रॉपर्टी किंवा व्हॉलुबल्य-किमती रोखा परत मिळू शकेल अशी इन्फरमेशन देण्यास victim किंवा तिच्यामध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही पर्सनल यांना फोर्सेबलीने भाग पाडण्याचा इरादा असेल तर, त्याला 7 इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
कबुलीजबाब Forcibly ने घेण्यासाठी किंवा प्रॉपर्टी परत करण्यास Forcibly ने भाग पाडण्यासाठी willingly Forcible injury पोहोचवणे -
जर कोणी एखाद्या व्यक्तीला विलिंगली injury पोहोचवली आणि त्यामागे, एखाद्या क्राईमचा किंवा गैरवर्तणूकीचा ज्यामुळे तपास लागू शकेल असा कोणताही कबुलीजबाब किंवा इन्फरमेशन विक्टिम किंवा तिच्यामध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही पर्सन यांच्याकडून Forcibly ने घेण्याचा इरादा असेल अथवा कोणतीही प्रॉपर्टी किंवा किमती रोखा परत करण्यास किंवा परत करवण्यास अगर कोणतीही हक्कमागणी किंवा मागणी पुर्ण करण्यास अगर जीमुळे कोणतीही प्रॉपर्टी किंवा किमती रोखा परत मिळू शकेल अशी इन्फरमेशन देण्यास विक्टिम किंवा तिच्यामध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही पर्सनल यांना फोर्सेबलीने भाग पाडण्याचा इरादा असेल तर, त्याला 10 इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Public सर्व्हन्ट ला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी willingly injury पोहोचवणे-
Public servent असलेली कोणतीही व्यक्ती असा पब्लिक सर्व्हन्ट म्हणून आपले कर्तव्य पार पाडीत असताना अथवा त्या व्यक्तीला किंवा अन्य कोणत्याही पब्लिक सर्व्हन्टला असा पब्लिक सर्व्हन्ट म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा त्यापासून धाकाने परावृत्त करण्याच्या हेतुने अथवा Public सर्व्हन्ट म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना त्या व्यक्तिने केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या परिणामी जो कोणी तिला willingly injury पोहोचवील त्याला, 3 इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णना च्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
पब्लिक सर्व्हन्ट ला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी willingly Forcible injury पोहोचवणे-
पब्लिक सर्व्हन्ट असलेली कोणतीही व्यक्ती असा पब्लिक सर्व्हन्ट म्हणून आपले कर्तव्य पार पाडीत असताना अथवा त्या व्यक्तीला किंवा अन्य कोणत्याही Public सर्व्हन्टला असा पब्लिक सर्व्हन्ट म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा त्यापासून धाकाने परावृत्त करण्याच्या हेतुने अथवा Public सर्व्हन्ट म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना त्या व्यक्तिने केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या परिणामी जो कोणी तिला willingly Forcible injury पोहोचवील त्याला, 10 इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णना च्या कारावासाची punishment होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Agitation-प्रक्षोभ कारणामुळे willingly इन्जुरी पोहोचवणे-
जो कोणी गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणामुळे willingly injury पोहोचवील त्याला, ज्या व्यक्तीने प्रक्षोभित केले अशा व्यक्तीहून अन्य कोणत्याही व्यक्तीस injury करण्याचा त्याचा हेतु नसेल व तसेच, injury होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव नसेल तर त्याला, 1 month पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment, किंवा Rs. पाचशे पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Agitation-प्रक्षोभ कारणामुळे willingly मोठ्याप्रमाणावर इन्जुरी पोहोचवणे-
जो कोणी गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणामुळे willingly Forcible injury पोहोचवील त्याला, ज्या व्यक्तीने प्रक्षोभित केले अशा व्यक्तीहून अन्य कोणत्याही व्यक्तीस, Forcible injury पोचवण्याचा त्याचा हेतु नसेल किंवा Forcible injury होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव नसेल तर त्याला, four इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या imprisonmentची punishment , किंवा Rs. दोन हजार पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Actions (कृती) that endanger (धोक्यात) the life (जीवित) or personal (व्यक्तिगत) safety (सुरक्षित) of others-
जो कोणी मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कोणतीही Action करील त्याला, 3 months पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment , किंवा Rs.250/- पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Actions (कृती) that endanger (धोक्यात) the life (जीवित) or personal (व्यक्तिगत) safety (सुरक्षितता) of others-
जो कोणी मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कोणतीही Action करील त्याला, 3 months पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment , किंवा Rs.250/- पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
इतरांचे the life (जीवित) किंवा personal safety (सुरक्षितता) धोक्यात आणणाऱ्या कृतीने injury पोहोचवणे-
जो कोणी मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कोणतीही Action करुन कोणत्याही व्यक्तिस injury पोहोचविल त्याला, 6 months पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment , किंवा Rs.500/- पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही punishment होतील.
इतरांचे the life किंवा व्यक्तिगत safety (सुरक्षितता) धोक्यात आणणाऱ्या कृतीने Forcible injury पोहोचवणे-
जो कोणी मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कोणतीही Action करुन कोणत्याही व्यक्तिस Forcible injury पोहोचविल त्याला, 2 इयर्स पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची punishment किंवा Rs.1000/- पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही punishment होतील.