Skip to main content

Posts

Violation Of The Act

फौजदारीपात्र न्यायभंगाविषयी About Transgression - विश्वासघाताविषयी (About betrayal) Violation of the Act Criminal About Transgression- जो कोणी कोणत्याही प्रकारे स्वतःकडे प्रॉपर्टी किंवा तिच्यावरील कसलीही हुकमत विश्वासाने Ruling By faith सोपवण्यात आलेली असताना त्या प्रॉपर्टीचा अपहार गैरविनियोग करतो , अथवा आपल्या उपयोगासाठी ती स्वतःची म्हणून वापरतो , अथवा असा न्यास कोणत्या पध्दतीने पार पाडावा ते विहित करणारा कोणताही विधिनिदेश अग़र असा न्यास पार पाडण्याच्या संबंधात त्याने स्वतः केलेली कोणतीही स्पष्ट किंवा उपलक्षित वैध संविदा ( इमप्रेस इम्पलाईड कॉन्ट्रॅक्ट ) यांचा भंग करून अप्रामाणिकपणे Dishonestly त्या प्रॉपर्टीचा वापर करतो , किंवा बुध्दीपुरस्कार अन्य कोणत्याही व्यक्तीला तसे करु देतो तो Criminal About Transgression करतो . जी व्यक्ती स्वतः एखादा नियोक्ता - एम्पलॉयर असून , त्या त्या वेळी अंमलात असलेल्या Those executed at that time कोणत्याही कायद्याव्दारे स्थापन Established by law करण्यात आलेल्या भविष्यानिधीमध्ये In the provident fund किंवा कुटुंब वेतन Family salary विधीमध्ये जमा Deposited

Burglary And Robbery

जबर चोरी व दरोडा विषयी About burglary and robbery   Burglary And Robbery चोरी Theft ही जबरी चोरी burglary (Forced Theft) केव्हा ठरते - जर , चोरी Theft करण्यासाठी अथवा चोरी Theft करताना अथवा चोरीमध्ये मिळालेली मालमत्ता पळवून Stealing property नेताना किंवा नेण्याच्या प्रयत्नात असताना अपराध्याने The culprit ने त्या उद्दिष्टांकरिता For purposes इच्छापूर्वक Willingly कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत , मृत्यू Death किंवा दुखापत injury किंवा गैर निरोध Non-contraception घडवून आणला किंवा तसे घडवून आणण्याचा प्रयत्न केला Tried to make it happen अथवा तत्काळ मृत्यूची किंवा तत्काळ दुखापतीची किंवा तत्काळ गैर निरोधाची भीती Fear of immediate death or immediate injury or immediate non-confinement निर्माण केली , किंवा तसे करण्याचा प्रयत्न केला तर , चोरी ही जबरी चोरी Forced Theft ठरते . बलाद् ग्रहण ( खंडणी ) हे केव्हा जबरी चोरी Forced Theft ठरते . - खंडणी करण्याच्या वेळी जर अपराधी The culprit ज्या व्यक्तीला भीती Fear घालण्यात आली त्या व्यक्तीच्या समक्ष उपस्थित In front of Present असून त्या व्यक्तीला त्यान