Skip to main content

Posts

Types Of Extortion And Punishment

Types Of Extortion And Punishment पिळवणूक - जबरीने घेण्याविषयी   Types Of Extortion And Punishment एखाद्या व्यक्तीला जो कोणी खूद्द तिला किंवा कोणत्याही व्यक्तीला Someone to her or anyone else कोणत्याही प्रकारे क्षती पोहोचवण्याची भीती Fear of damage घालून त्याद्वारे , कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा In any assets or valuable securities अथवा मूल्यवान रोख्यांमध्ये रुपांतरित करता येईल Can be converted into valuable bonds अशी स्वाक्षरित किंवा मुद्रांकित Signed or stamped केलेली कोणतीही चीज सुपूर्त करणास अशाप्रकारे भीती घातलेल्या व्यक्तीला अप्रामाणिकपणाने Dishonestly प्रवृत्त करतो तो बलाद् ग्रहण -( खंडणी घेतो ) करतो . ‘ अ ' ने ' ब ' ला पैसे दिले नाहीत , तर ' अ ' च्यासंबंधी अब्रुनुकसानकारक अपलेख प्रसिध्द करण्याची To publish defamatory articles ' ब ' हा ' अ ' ला धमकी Threat देतो . तो अशाप्रकारे आपणास पैसे देण्याकरिता ' अ ' ला प्रवृत्त करतो . ‘ ब ' ने बलाद् ग्रहण ( खंडणी घेतलेली आहे ) केले आहे . ‘ अ ' ला ' ब ' ने विवक्षित

About Anti-Property Crimes

मालमत्तेच्या विरोधी अपराधांविषयी --- About anti-property crimes About Anti-Property Crimes चोरी - जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता Any movable property from the possession of the person , त्या व्यक्तीच्या संमतीवाचून अप्रामाणिकपणे Dishonestly without consent घेऊन जाण्याच्या उद्देशाने , तशी ती घेता यावी यासाठी स्थानभ्रष्ट Displaced करतो , त्याला तो चोरी करतो असे म्हटले जाते . -- जंगम मालमत्ता Movable property नसलेली एखादी वस्तू भूमीशी संलग्न Attached to the ground असे तो पर्यंत चोरीची विषय वस्तू The subject matter of the theft नसते , पण ती भूमीपासून विलग Separated from the land करण्यात आली की , लगेच चोरीची विषयवस्तू The subject of theft होऊ शकते .--- ज्या कृतीमुळे विलगीकरण Separation होईल त्यायोगे घडणारी स्थानभ्रष्टता चोरी Displacement theft असू शकते .--- एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू स्थानभ्रष्ट Displacement होण्यास प्रतिबंध करणारा अडथळा दूर Overcoming the obstructive barrier केल्यास , किंवा ती अन्य कोणत्याही वस्तूपासून वेगळी Separate केल्यास व त्याचप्रमाणे