फौजदारीपात्र बलप्रयोग (Criminal Force) आणि हमला (Assault) याविषयी Criminal Force and Assault बलप्रयोग ( Force)- एखाद्याने जर अन्य व्यक्तीच्या ठायी speed निर्माण केली किवा speed बदल अगर speed विराम घडवून आणला अथवा ज्यायोगे एखाद्या पर्दार्थाच्या त्या अन्य व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी किंवा त्या अन्य व्यक्तीने परिधान केलेल्या किंवा जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूशी contact घडेल किंवा अशा contact मुळे त्या अन्य व्यक्तीचा Touch संवेदनेवर परिणाम होईल अशाप्रकारे स्थित असलेल्या कोणत्याही वस्तूशी contact घडेल अशा तऱ्हेने त्या पदार्थाच्या ठायी अशी गती निर्माण केली किंवा असा speed बदल अगर speed विराम घडवून आणला तर तो त्या अन्य व्यक्तीच्या बाबतीत Criminal Force करतो असे म्हटले जाते . मात्र speed निर्माण करणाऱ्या किंवा speed बदल अगर speed विराम घडवून आणणाऱ्या व्यक्तीने , यात यापुढे वर्णन करण्यात आलेल्या तीन प्रकारांपैकी एका प्रकारे गती निर्माण केली असली पाहिजे किंवा speed बदल अगर speed विराम घडवून आणला असला पाहिजे . * स्वतःचे physical strength वापरणे * एखादा पदार्थ अशा स्थितीत ...
We Make Law Easy For Everyone