Skip to main content

Posts

Fraudulent-Fraud-Cheating-Dishonest

ठकवणुकीविषयी फसवणूक Fraudulent fraud (of Cheating)   Fraudulent, Fraud, Cheating, Dishonest, Reputation ठकवणूक जो कोणी कोणत्याही व्यक्तीची दिशाभूल Misleading करुन , याप्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला एखाद्या इसमाकडे एखादी प्रॉपर्टी सुपुर्त करण्यात किंवा एखाद्या इसमाने एखादी प्रॉपर्टी ठेवून घ्यावी या गोष्टीला संमती ( कन्सेन्ट ) देण्यास कपटीपणाने किंवा अप्रमाणिकपणे Fraudulently or dishonestly प्रवृत्त करतो , अथवा याप्रमाणे दिशाभूल Misleading झालेल्या व्यक्तीची याप्रमाणे दिशाभूल Misleading झाली नसती तर तिने जी गोष्ट केली नसती , किंवा टाळली नसती आणि ज्या कृत किंवा अकृत गोष्टीमुळे Because of something done or not done कोणत्याही इसमास त्याचे स्वतःचे शरीर , मन , लौकिक Reputation किंवा प्रॉपर्टी यांच्या संबंधात नुकसान किंवा अपहानी - मिसॲप्रोप्रिएशन पोहोचते , किंवा पोहोचण्याचा संभव Possible to reach असतो अशी कोणतीही गोष्ट करण्यास किंवा न करण्यास प्रथमोक्त व्यक्तीला उद्देशपूर्वक प्रवृत्त करतो Motivates the first person purposefully, तो ' ठकवणूक fraud करतो ' असे म्हटले जाते . आपली

Criminal Embezzlement

मालमत्तेच्या फौजदारीपात्र अपहाराविषयी - Criminal embezzlement (misappropriation- गैरविनियोग ) of property Criminal Embezzlement प्रॉपर्टीचा अप्रामाणिक Dishonest अपहार – गैरविनियोग - जो कोणी कोणत्याही जंगम प्रॉपर्टीचा अप्रामाणिकपणाने Dishonestly मिसॲप्रोप्रियेशन करील , किंवा आपल्या उपयोगासाठी स्वतःची म्हणून ती वापरील त्याला , 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची Deadline ची कोणत्या तरी एका वर्णनाच्या इमप्रिजेनमेन्टची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही पनिशमेन्ट होतील . ‘ अ ' हा ' ब ची प्रॉपर्टी ' ब ' च्या कब्जातून From possession घेतो व प्रॉपर्टी अशा प्रकारे घेताना ती प्रॉपर्टी त्याची स्वतःचीच By itself आहे असे तो सद्भावपूर्वक In good faith समजतो . ‘ अ ' चोरीबद्दल दोषी Guilty of theft नाही , पण जर आपली चूक त्याला कळून आल्यानंतर , त्याने ती अप्रामाणिकपणाने Dishonestly आपल्या उपयोगासाठी for use स्वतःची Own म्हणून वापरली , तर तो या प्रॉपर्टीचा Dishonest गैरविनियोग या क्राईमबद्दल दोषी Guilty आहे . ‘ अ ' चे ' ब ' बरोबर मैत्रीचे संबंध Friendly relations