Skip to main content

Posts

Showing posts from November, 2023

मुलाची कस्टडी जर पती किंवा पत्नी

  लहान मुलाची कस्टडी जर पती किंवा पत्नी यांना घ्यावयाचे असेल तर त्यासाठी कोर्टात सदर कागदपत्रे दाखल करावी लागतात  १) आधार कार्ड  2)रेशन कार्ड  ३)उत्पन्नाचा दाखला किंवा मुलं सांभाळण्यासाठी किंवा पालन पोषणाची जबाबदारी घेण्यास सक्षम आहोत याबाबतचा पुरावा उदाहरणार्थ पगाराची पगार पत्रक शेत जमिनीचे उतारे घराचे उतारे  ४) रहिवासी पुराव्यासाठी लाईट बिल  ५) मुलाच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यासाठी वकिलांमार्फत पाठवलेली नोटीस  ६) पोलीस स्टेशनमध्ये केलेली तक्रार

मयत व्यक्तीची बँकेत ठेवा असेल तर

  जर एखाद्या मयत व्यक्तीची बँकेत ठेवा असेल तर ती काढण्यासाठी वारसांना खालील कागदपत्रे कोटात दाखल करावी लागतात व त्यावरून ती रक्कम मिळणे कामी वारस प्रमाणपत्र घ्यावे लागते  १) सर्व वारसांचे आधार कार्ड  २) मयत व्यक्ती व वारसांची नोंद असलेले रेशन कार्ड  ३) मयत व्यक्तीचे ज्या बँकेत खाते आहे त्याचे कागदपत्र उदाहरणार्थ चेक बुक, पासबुक , फिक्स डिपॉझिट च्या पावत्या इत्यादी  ४) मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला  ५) लाईट बिल